Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

झाडांना पाणी घालणाऱ्या टँकरला पाठीमागून कारची जोरदार धडक; दोघेजण गंभीर जखमी

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Thursday, 23 November 2023, 21:42
two people injured as Car hits watertanker in pimpri chinchwad

पिंपरी: जुन्या पुणे मुंबई महामार्गावर हाफकिन कंपनीच्या गेट समोर झाडांना पाणी देणाऱ्या टँकरला भरधाव कारने पाठीमागून धडक दिली. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी (दि. 23) सकाळी घडली. विठ्ठल लक्ष्मण देवकर (वय 30, रा. स्वारगेट, पुणे), केतन शिवाजी जाधव (वय 32, रा. दांडेकर पूल, पुणे) अशी जखमी झालेल्यांचे नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास टँकर चालक नवनाथ जेरीथोर हे टँकरने रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला पाणी देत होते. त्यावेळी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून कार वेगात आली. या कारमध्ये चार लोक होते. भरधाव कारने उभ्या असलेल्या टँकरला पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये कार मधील दोघेजण गंभीर जखमी झाले.

अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात कार चालक ईश्वर रामचंद्र कराळे (वय 32, रा. रुपीनगर, निगडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02
Next Post
Harshavardhan patil consoles farmers family who died in tunnel

बोगद्यात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे हर्षवर्धन पाटील यांच्याकडून सांत्वन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.