Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुण्यात साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट; सिरियातून मिळत होत्या सूचना; ‘एनआयए’च्या दाव्यामुळे खळबळ

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Tuesday, 7 November 2023, 12:23
Three days after court refused extension, NIA files chargesheet in Pune ISIS module case

Pune News: पुणे : पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा अतिरेक्यांचा कट होता. त्यासाठी त्या दहशतवाद्यांना थेट सिरियामधून सूचना मिळत होत्या, असा खळबळजनक दावा ‘एनआयए’ने केला आहे. या दाव्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

शहरात इसिस मॉड्यूल प्रकरणात एनआयएने आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रातून राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) धक्कादायक दावे केले आहेत. दहशतवाद्यांची एनआयएने केलेल्या चौकशीची माहिती आरोपपत्रानंतर समोर आली आहे.

कोथरूड परिसरात १९ जुलै २०२३ रोजी महम्मद इम्रान खान आणि महम्मद युनूस साकी याच्यासह शाहनवाझ आलमला दुचाकी चोरीचा प्रयत्न करताना पुणे पोलिसांनी पकडले होते. त्यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली असताना शहानवाझ कोंढवा परिसरातून पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता. त्यानंतर इसिस मॉड्युल प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. एनआयएने महम्मद शाहनवाझ आलम (रा. न्यू महमूदा हाऊस, हजारीबाग, झारखंड) याला पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याच्या चौकशीतून पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट असल्याचे समोर आले आहे. पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात यापूर्वी अटक केलेल्या इतर आरोपींशी शाहनवाझ आलमचा थेट संबंध असल्याचे तपासातून समोर आले आहे.

दरम्यान, या कौतुकास्पद कामगिरीबद्दल पुणे शहराचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचे ‘एनआयए’च्या महासंचालकांनी पत्र लिहून अभिनंदन केले आहे. त्यामध्ये पुणे पोलिसांचे कौतूक केले आहे. पुणे पोलिसांनी ‘एनआयए’ने बक्षीस जाहीर केलेल्या दहशतवाद्यांना अटक केली. कोथरुड पोलिसांच्या कारवाईमुळे हे शक्य झाले आहे. पुणे पोलिसांच्या या कामगिरीची राष्ट्रीय स्तरवर मोठी मदत झाली आहे, असे ‘एनआयए’च्या महासंचालकांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. यामुळे सातत्याने टीकेला समोरे जावे लागणाऱ्या पुणे पोलिसांचे मनोधैर्य या पत्रानंतर वाढले आहे.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

अभिजीत दिपकेंचा मोठा निर्णय! प्रथमेश देशमुखांच्या कुटुंबाला भेटणार, MPSC प्रकरणात सरकारविरोधात नवा डाव?

Thursday, 10 September 2026, 11:48

शिवसेना ठाकरे गटात मोठे फेरबदल! संपर्क प्रमुखांची यादी जाहीर; सरदेसाई-अंधारेंना मिळाली महत्त्वाची जबाबदारी

Thursday, 10 September 2026, 11:19

“एटीएम स्लिप काढून देतो” म्हणाला अन् कार्डच बदललं! शिरूरमध्ये सेवानिवृत्त प्राचार्याला ३८ हजारांचा गंडा

Thursday, 10 September 2026, 11:01

लोणी काळभोर-कदमवाकवस्तीत तीन घरफोड्या; साडेसात लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल लंपास

Thursday, 10 September 2026, 10:54

शिरूरमध्ये 2 दिवसांत 2 विवाहित महिला, 3 मुलं बेपत्ता; अपहरणाचा संशय, परिसरात खळबळ

Thursday, 10 September 2026, 10:50

दिशा सालियन प्रकरणात मोठी हालचाल! CBI तपासाला वेग; वडिलांचा जबाब ठरणार महत्त्वाचा?

Thursday, 10 September 2026, 10:44
Next Post
ashwa desi govansh pradarshan on Mahesh Landge birthday

Mahesh Landge: पिंपरी-चिंचवडमध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठे अश्व देशी गोवंश पशु प्रदर्शन; आमदार लांडगे यांच्या वाढदिवसाचे निमित्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp