Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कवठे येमाई येथे बी बियाणांचे दुकान चोरट्यांनी फोडले; रोख रकमेसह सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 24 July 2025, 18:00

धनंजय साळवे

 

कवठे येमाई: रांजणगाव लेण्याद्री अष्टविनायक महामार्गालगत असलेले बी बियाणांचे दुकान चोरट्यांनी फोडून रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना कवठे येमाई (ता. शिरूर) ग्रामपंचायत हद्दीत बुधवारी (ता.23) पहाटे दोन ते साडेतीनच्या वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तर शेजारील कपड्याचे दुकान फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कवठे येमाई (ता. शिरूर) ग्रामपंचायत हद्दीतील श्री. येमाई चौकाजवळ भोर बी. बियाणांचे दुकान आहे. अज्ञात चोरट्यांनी दुकानाचा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातील बी बियाणे,रोख रक्कम सहा हजार रुपये चोरून नेले. तसेच चोरट्यांनी माघारी जाताना सीसीटीव्ही व डीव्हीआरसुद्धा घेऊन गेले आहेत. या घटनेत भोर यांचे रोख रकमेसह सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच दुकानाच्या आजू बाजूने लावलेल्या काही कॅमेरांची देखील तोडफोड केली आहे.

भोर बी बियाणांच्या दुकानाच्या शेजारीअसलेले शिवनेरी कलेक्शन कपड्याचे दुकान ही चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न त्यांचा अयशस्वी झाला. या परिसरात अनेक अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून व्यवसाय करण्याच्या निमित्ताने फिरत आहेत. अशा लोकांची सुरक्षिततेच्या दृष्टीने किमान चौकशी करण्याची गरज आहे. दरम्यान, या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. आता गावागावात ग्रामसुरक्षा दल तात्काळ सक्रिय करण्याची गरज निर्माण झाली आहे. अशी नागरिकांकडून भावना व्यक्त होत आहे.

पोलीस प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घ्यावी, व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी गस्त वाढवावी. त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण आपोआपच कमी होईल.
-मनिषा भोर (सरपंच,कवठे येमाई, ता.शिरूर)

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
After Bhondubaba, another sex scandal revealed in Nashik! The office boy recorded the video and...

नाशिकमध्ये भोंदूबाबानंतर आणखी एका सेक्स स्कँडलचा खुलासा! ऑफिसबॉयनेच व्हिडीओ रेकॉर्ड केले अन्…

Friday, 3 April 2026, 18:30

पुणेकर वाहतूक कोंडीने त्रस्त, कंत्राटदाराला पाठीशी का घालता? पोलीस आयुक्तांच्या एका पत्रानं महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले

Friday, 3 April 2026, 17:41
Next Post

'पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हब उभारणार' उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा, 'यशदा' करणार नियोजन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.