Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“तिसऱ्या महापालिकेची तूर्तास गरज नाही” तिसऱ्या महापालिकेवर फडणवीसांचा निर्णायक इशारा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 9 August 2025, 17:43

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात तिसऱ्या महापालिकेची सध्या गरज नाही. भविष्यात आवश्यकता भासल्यास ती स्थापन करण्याचा विचार करू, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आणखी तीन महापालिकांची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “सध्या तिसऱ्या महापालिकेची गरज नाही. पुणे महानगर क्षेत्राचे स्वतंत्र नियोजन पीएमआरडीएद्वारे करण्यात येत आहे.”

फडणवीस पुढे म्हणाले, “पुणे आणि पिंपरी-चिंचवड अशा दोन महापालिका आधीच आहेत. अजून एक महापालिका स्थापन करण्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, पीएमआरडीएची कार्यक्षमता लक्षात घेता सध्या त्याची तातडीची गरज नाही. भविष्यात शहरीकरणाच्या वाढत्या गतीनुसार हा विचार करावा लागेल.”

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

 

पुणे महापालिकेत 32 गावांचा समावेश झाल्यानंतर महापालिकेचे क्षेत्रफळ 510 चौ.किमी.पेक्षा अधिक झाले असून, आकाराने ती मुंबईपेक्षा मोठी झाली आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या क्षेत्राचा कारभार एका महापालिकेकडून सांभाळणे अवघड असल्याची मते व्यक्त होत आहेत.

यावर उपाय म्हणून हडपसर परिसरासाठी स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याची मागणी पुढे आली. या मागणीला स्थानिक नेत्यांसह अनेकांनी पाठिंबा दिला होता. तसेच, याबाबत मंत्री पातळीवर अनेकदा चर्चा झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या मागणीचा विचार करण्याचे आश्वासन दिले होते, त्यामुळे पुणे महापालिकेचे विभाजन होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

तथापि, मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज स्पष्टपणे सांगितले की, तिसरी महापालिका तूर्तास होणार नाही. त्यामुळे या विषयावर चालू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

कोण मारणार बाजी? बारामतीत 47 उमेदवार आमनेसामने; 6 जणांच्या माघारीनंतर राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली

Thursday, 9 April 2026, 10:46

भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; परवानगीविना बोअरवेल खोदणाऱ्या पुणेकराचा जामीन फेटाळला

Thursday, 9 April 2026, 10:33

उरुळी कांचनमध्ये अनधिकृत होर्डिंग कोसळले, पीएमआरडीएकडून मालकावर गुन्हा दाखल

Thursday, 9 April 2026, 10:18

महिलांना नोकरी द्यायचे अन् नंतर बलात्कार करून धर्मांतरासाठी दबाव? बड्या IT कंपनीतील धक्कादायक प्रकार

Thursday, 9 April 2026, 10:04

महाराष्ट्र भाजपच्या माध्यम विभागात मोठे फेरबदल; गोविंद येतयेकर आणि ओमप्रकाश चौहान यांच्याकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Thursday, 9 April 2026, 9:57

DC vs GT: एकाच चेंडूवर फिरला गेम! दिल्लीचा पराभव झाल्यानंतर भर मैदानात ढसाढसा रडला डेव्हिड मिलर

Thursday, 9 April 2026, 9:08
Next Post

Shirur News: आनंद नागरी सहकारी पतसंस्थेतील 27 कोटींचं घोटाळा प्रकरण; एका वर्षांनंतरही आरोपी मोकाटच

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.