Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात सातारा रस्त्यावर चारचाकीचा थरार! भरधाव चारचाकीची 7-8 वाहनांना धडक

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 17 November 2023, 19:10

पुणे : पुण्यातील सातारा रस्त्यावर धनकवडीमध्ये अल्पवयीन मुलाने भरधाव चारचाकी गाडी चालवत सात ते आठ वाहनांना उडवल्याची घटना घडली. या घटनेत तीनजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा प्रकार आज17 नोव्हेंबरला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडला. नागरिकांनी या अल्पवयीन मुलांना चांगलाच चोप दिला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आंबेगाव पठार परिसरातील एक अल्पवयीन मुलगा भावाला न सांगता गाडी घेऊन राऊंड मारण्यासाठी आला होता. आपल्या मित्रांना घेऊन आय ट्वेंटी चारचाकीमधून राऊंड मारत असताना धनकवडी येथील सावरकर चौकात एका रिक्षाला धडक दिली.

अपघात झाल्यामुळे तसेच चौकातील नागरिक मागे लागल्याने अल्पवयीन मुलाने घाबरून भरधाव वेगात पुन्हा गाडी पळवली. यामुळे रस्त्यात असणाऱ्या सात ते आठ वाहनांना धडक दिली. वाहनांना धडक दिल्यानंतर स्थानिक तरुणांनी त्याचा पाठलाग करुन त्याला पकडून चांगलाच चोप दिला. यानंतर नागरिकांनी अल्पवयीन मुलाला तसेच्या त्याच्या मित्रांना पोलिसांच्या ताब्यात दिले. (Pune Accident News)

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

ASI पी.एन. पाटलांनी उचललं टोकाचं पाऊल; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय!

Saturday, 5 September 2026, 23:13

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल!चेन्नीथला यांची उचलबांगडी? आता ‘या’ नेत्याकडे प्रभारीपदाची मोठी जबाबदारी

Saturday, 5 September 2026, 22:45

DJवरून वाद पेटलेला असतानाच बापटांचा नवा इशारा; आता नेत्यांच्या सभा-मिरवणुकांवरही कारवाईची मागणी?

Saturday, 5 September 2026, 22:26

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अखेर यश!सरकारने घेतला SEBC प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय, घडामोडीना वेग

Saturday, 5 September 2026, 21:25

पिंपरी-चिंचवडमध्ये विजेचा धक्का लागून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Saturday, 5 September 2026, 20:55

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी कारवाई ! 79 दिवसांनी चेतनच्या मित्राला अटक, धक्कादायक कारण समोर

Saturday, 5 September 2026, 19:45
Next Post

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील हार्मोनी केमिकल कंपनीत भीषण आग; वेल्डिंगची ठिणगी पडली अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp