Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक ! “तु लेस्बियन आहे, इतर लेस्बियन करतात तसे समलैगिक संबंध ठेव..’ म्हणत मुलीवर समलैगिंक अत्याचार; मुंढवा येथील मुलींच्या शासकीय बालगृहातील प्रकार..

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 15 September 2024, 13:31

पुणे : मुंढवा येथील शासकीय निरिक्षणगृह/विशेषगृह/बालगृहात अनाथ, निराधार, निराश्रित, विधी संघर्षित व पिडीत मुलींना सुरक्षीततेसाठी दाखल करण्यात येते. मात्र याच बालगृहात मुलींवर समलैगिंक अत्याचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार जिल्हा महिला व बाल विकास समितीने उघडकीस आणला आहे. याप्रकरणी मोनिका सुर्यकांत रंधवे (वय 38, रा. ओ कोनार्क विहार, धनकवडी, पुणे) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संस्थेच्या अधिपरिचारिकेवर मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनिका रंधवे या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (अतिरीक्त कार्यभार) म्हणून काम करत आहेत. रंधवे यांना मुस्कान संस्थेच्या महिला कर्मचाऱ्यांनी मुंढवा येथील शासकीय मुलींच्या बालगृहात संस्थेतील प्रवेशितांकडून लैंगिक अत्याचार होत आहेत. अशी तक्रार दिली 11 सप्टेंबरला 2024 दिली होती. मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मोनिका रंधवे यांनी किरण वैज्यनाथ वाहूळे, कांचन पाटील व नुतन देवकर या तिघांची समिती स्थापन तयार करून चौकशीचे आदेश दिले.

त्यानंतर समितीने तत्काळ संस्थेस भेट देऊन प्रवेशितांकडे चौकशी केली. तेव्हा एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने सांगितले की, येरवडा येथील बालकल्याण समीतीच्या आदेशाने सुरक्षिततेकामी २ जूनला या संस्थेत दाखल करण्यात आले आहे. जुलै 2024 ते 11 सप्टेंबर या कालावधीत अल्पवयीन मुलीला संस्थेमधील एक अधिपरिचारिका म्हणाली “तु लेस्बियन आहे. इतर लेस्बियन करतात तसे मुलींसोबत समलैगिक संबंध ठेव. असे वारंवार म्हणुन जबरदस्ती करीत होत्या. तसेच एकदा छातीमध्ये दुखत असल्यामुळे संस्थेच्या अधिपरिचारिकेकडे दाखवण्याकरीता गेली होती. तेव्हा तिने चुकीचा स्पर्श करून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. असे अल्पवयीन मुलींने सांगीतले.

दरम्यान, समितीने केलेल्या प्रथमदर्शनी चौकशीअंती निदर्शनास आले की, अधिपरिचारिका यांनी प्रवेशितासोबत संस्थेमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचे दिसून येत आहे. अशी फिर्याद जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संस्थेच्या अधिपरिचारिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनेक प्रकार उघडण्याच्या शक्यता?

मुंढवा येथील शासकीय निरिक्षणगृह/विशेषगृह/बालगृहात १६ वर्षीय मुलीवर संस्थेच्या अधिपरिचारिकेनेच वेळोवेळी समलैगिक संबंध ठेव म्हणून अल्पवयीन मुलीला जबरदस्ती केल्याचा एक प्रकार समोर आला आहे. इतर लेस्बियन करतात तसे मुलींसोबत समलैगिक संबंध ठेव. असे अधिपरिचारिकेने पीडीतेला सांगितले होते. त्यामुळे या संस्थेमध्ये अनेक मुलींसोबत असे प्रकार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48
Next Post

बारामतीत भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे झळकले बॅनर्स; राजकीय चर्चांणा उधाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.