Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News: शिरूरमध्ये बिबट्याची दहशत! वाघाळे येथे गोठ्यात घुसून शेळ्या-मेंढ्यांचा पाडला फडशा; ग्रामस्थ भयभीत

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 12 November 2025, 18:27
Shirur News: Leopard terror in Shirur! A leopard entered a cowshed in Waghale and killed goats and sheep; villagers are scared

Pune Prime News

रांजणगाव गणपती: वाघाळे ता.शिरुर येथील चासकमान (Shirur News) कालव्याच्या मोरी शेजारील वस्ती जवळ (Pune News) शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक केलेल्या हल्ल्यात आठ शेळ्या व एक मेंढी ठार झाल्यामुळे या वस्तीवरील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की,येथील बाळू रमाजी थोरात यांच्या गोठ्यात शेळ्या व मेंढ्या बांधलेल्या होत्या,ते कामानिमित्त सकाळी ७ वाजता बाहेर गेले असता जाळीवरून बिबट्याने उडी मारून हल्ला करून गोठ्यातील सर्व शेळ्यांवर व एका मेंढीवर हल्ला चढवला, त्यावेळी मेंढपाळाने आरडाओरडा केल्याने शेजारील शेतकरी धावत येऊन बिबट्या पळून गेला, परंतू बिबटयाने केलेल्या हल्ल्यात आठ शेळया व एक मेंढी मृत्युमुखी पडली. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती असल्याने बिबटे लपून राहतात त्यामुळे शेतात काम करणारे शेतकरी व रस्त्याने ये-जा करणारे नागरिकांच्या सुरक्षितेबाबत भीतीचे वातावरण तयार झाले असून, बिबटयाने फडशा पडलेल्या शेळ्या व मेंढी यांचा वन विभागाने पंचनामा केला असून, तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करुन मेंढपाळास नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

नुकसानग्रस्त मेंढपाळास रांजणगाव गणपती येथील ज्योती मानसिंग पाचुंदकर यांच्या वतीने १५ हजार रुपये आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी वाघाळ्याच्या सरपंच अनिता गावडे, युवा उद्योजक ज्ञानेश्वर पाचुंदकर,ग्रामपंचायत सदस्य अनिल दुंडे,निलेश लांडे, माजी सरपंच नंदा शेळके, अमोल धरणे,विजय गावडे, रावसाहेब थोरात, विजय थोरात आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

'Bring money from home' daughter-in-law tortured by in-laws in Pune; Gun held at daughter-in-law's head and...

‘माहेरहून पैसे आण’ पुण्यात सासू-सासऱ्यांकडून सुनेचा छळ; सुनेच्या डोक्यावर बंदूक रोखली अन्…

Wednesday, 1 April 2026, 14:57

Onion Rates Crash : कांद्याचे दर कोसळले!उत्पादन खर्च 1800, बाजारभाव 300! महाराष्ट्रातील कांदा शेतकरी आर्थिक संकटात

Wednesday, 1 April 2026, 14:51

पोलीस कोठडीत महिला आरोपीकडे शरीरसुखाची मागणी; अकोल्यातील घटनेने खळबळ

Wednesday, 1 April 2026, 14:42
Has Shivaji's kingdom become "impotent"? Sanjay Raut is aggressive after calling Maharani Tara Rani "Jain"; said "And the Chief Minister will applaud...

शिवरायांचे राज्य “नपुंसक” झाले आहे का? महाराणी ताराराणींना “जैन” संबोधल्याने संजय राऊत आक्रमक; म्हणाले “अन् मुख्यमंत्री टाळ्या वाजवतील…

Wednesday, 1 April 2026, 14:36

सुवर्णसंधी! सरकारकडून महिलांना 24 लाख मिळणार, बारमाही उत्पन्नाची संधी; जाणून घ्या अधिक माहिती

Wednesday, 1 April 2026, 14:15
Ashok Kharat

Ashok kharat case : कोर्टात 7 मिनिटांचा हायव्होल्टेज ड्रामा! भोंदू खरातला 14 दिवसांची कोठडी; 2 एप्रिलची सुनावणी ठरणार निर्णायक, बड्या व्यक्तींचे धाबे दणाणले!

Wednesday, 1 April 2026, 14:12
Next Post
Ravindra Dhangekar: Court slaps Ravindra Dhangekar! Criticizing Sameer Patil cost him dearly; Clear instructions from the court

Ravindra Dhangekar: रवींद्र धंगेकरांना कोर्टाचा दणका! समीर पाटलांवर टीका करणं पडलं महागात; न्यायालयाकडून स्पष्ट निर्देश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.