Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ravindra Dhangekar: रवींद्र धंगेकरांना कोर्टाचा दणका! समीर पाटलांवर टीका करणं पडलं महागात; न्यायालयाकडून स्पष्ट निर्देश

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 12 November 2025, 19:08
Ravindra Dhangekar: Court slaps Ravindra Dhangekar! Criticizing Sameer Patil cost him dearly; Clear instructions from the court

Photo-Social Media

पुणे: भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांचे (Ravindra Dhangekar) निकटवर्तीय व्यावसायिक समीर पाटील (Sameer Patil) यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर (Pune News) मानहानी आणि अब्रुनुकसानीचा दावा केला होता. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणात रवींद्र धंगेकर यांनी वारंवार चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप करताना समीर पाटलांवरही हल्लाबोल चढवला होता. त्याच प्रकरणात आता रवींद्र धंगेकरांना न्यायालयाने दणका दिला आहे. समीर पाटील यांनी रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात दिवाणी आणि फौजदारी दावा दाखल केला असून कोर्टाने आता याबाबतीत महत्वपूर्ण निर्णय सुनावला आहे. ‘समीर पाटील यांच्याविरोधात यापुढे कोणतंही वक्तव्य करू नका’ अशा सूचना न्यायालयाने रवींद्र धंगेकर यांना दिल्या आहेत.

 

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ या प्रकरणावर वक्तव्य करतांना रवींद्र धंगेकर यांनी वारंवार समीर पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. समीर पाटील यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झालेली आहे आणि त्यांचं या गुन्हेगारी टोळीसोबत साटंलोटं आहे असा आरोप करत धंगेकरांनी निशाणा साधला होता. यासंदर्भात धंगेकरांनी काही फोटो आणि पुरावेसुद्धा सादर केले होते. मात्र हे सर्व आरोप बिनबुडाचे असून याबाबत कोणताही ठोस संदर्भ किंवा पुरावा नसल्याचं सांगत समीर पाटलांनी हे आरोप वारंवार फेटाळून लावत हे आरोप राजकीय स्वार्थासाठी केले जात आहेत अशी भूमिका मांडली.

मात्र या सर्व आरोपानंतर समीर पाटील यांनी रवींद्र धंगेकरांना १४ ऑक्टोबर रोजी अब्रुनुकसानीची ५० कोटी रुपयांची नोटीस पाठवली होती. त्यानंतर समीर पाटील यांनी धंगेकरांविरोधात पुणे जिल्हा न्यायालयात दिवाणी खटला आणि फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. या दाव्याची सुनावणी ही २७ ऑक्टोबर २०२५ पासून सुरु झाली.

दरम्यान समीर पाटलांनी केलेल्या आरोपांवर आणि मांडलेल्या भूमिकेवर मात्र रवींद्र धंगेकरांकडून कोणतंही प्रतिउत्तर मिळालं नाही. त्यामुळेच न्यायालयातही धंगेकरांनी त्यांची बाजू मंडळी नसल्याचं समीर पाटील यांचं म्हणणं आहे. दरम्यान याबाबतीत खटला न्यायालयात सध्या सुरु असून खटला चालू असेपर्यंत समीर पाटलांबाबत कोणताही वक्तव्य करू नका अशा सूचना न्यायालयाने धंगेकरांना दिल्या आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15

पाकिस्तानमध्ये आजपासून लॉकडाऊन! 8 वाजताच बाजारपेठांना कुलूप, घरांमध्येही कार्यक्रमांना मनाई; शहबाज सरकारचा कडक निर्णय

Tuesday, 7 April 2026, 19:40

“मला न विचारता लग्नाला का गेली?” बायकोला जाब विचारणं पडलं महागात; पत्नीच्या घरच्यांकडून जावयाला बेदम मारहाण

Tuesday, 7 April 2026, 18:41

पुण्यात चाललंय काय? भरदिवसा चक्क पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न? वाहतूक पोलीसाला गाडीत बसवलं अन् काही अंतरावर नेऊन…

Tuesday, 7 April 2026, 18:35

करमाळ्यात परवानगीशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला; 11 जणांवर गुन्हा

Tuesday, 7 April 2026, 18:22
Next Post
Pune Digital Arrest: Horrifying pattern of 'digital arrest' in Pune! Cyber ​​criminals try to extort Rs 99 lakh using Nirmala Sitharaman's fake signature

Pune Digital Arrest: पुण्यात 'डिजिटल अरेस्ट'चा भयानक पॅटर्न! सायबर गुन्हेगारांनी निर्मला सीतारामन यांची खोटी सही वापरून 99 लाख उकळण्याचा प्रयत्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.