Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : रांजणगाव सांडस येथील १४ वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार ; मुलगी गरोदर राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 4 June 2023, 10:50

Shirur News : शिरुर : रांजणगाव सांडस (ता. शिरूर) येथील १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना पिडीत मुलगी गरोदर राहिल्यानंतर उघडकीस आले आहे. या घटनेमुळे शिरूर तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. (A 14-year-old girl from Ranjangaon Sandus was repeatedly abused; Shocking revelations after the girl became pregnant)

शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Shirur News)  त्यानुसार रतीलाल चून्या कुवर (सध्या रा. रांजणगाव सांडस, ता. शिरूर, जि. पुणे, मुळ रा. वालापागण ता. साक्री जि. धुळे) याच्यावर पोक्सोसह बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी हि तिच्या घरी असताना, आरोपी रतीलाल कुवर हा पिडीत मुलीला काहीतरी काम असल्याचा बहाणा करून त्याच्या घरी बोलावीत असे. (Shirur News) त्यानंतर पिडीतेवर बळजबरीने अत्याचार करत होता.

त्यानंतर आरोपी रतिलाल पीडित याने घडलेला प्रकार कोणास सांगितला तर तुला जीवे मारेल अशी धमकी देखील पिडीत मुलीला देत होता. मात्र घडलेल्या प्रकारानंतर मुलीने घाबरून कोणालाही काही सांगितले नाही मात्र मुलीच्या पोटात अचानक दुखू लागल्याने मुलगी गरोदर असल्याचे निदर्शनास आले.(Shirur News)  त्यानंतर मुलीच्या आईने मुलीला विश्वासात घेत विचारपूस केली असता मुलीने घडलेला प्रकार सांगितला.

 

याप्रकरणी आरोपी रतीलाल कुवर याच्यावर शिरूर पोलीस ठाण्यात पोक्सोसह बलात्कार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Shirur News) पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चरापले करत आहेत.

दरम्यान, शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत सध्या दिवसेंदिवस वेगवेगळ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढतच असुन गुन्हेगारांना कायद्याचा बिलकुल धाक राहिलेला नाही. असा सवाल नागरिक करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Shirur News : ह्रदयद्रावक ! दहावीच्या निकालाआधीच विद्यार्थीनीला काळाने हिरावले; निकाल पाहून कुटुंबासह सारेच हळहळले

Shirur News : रांजणगाव गणपती येथील श्री महागणपती ग्लोबल स्कूलचा दहावीचा निकाल जाहिर

Shirur News : टाकळी हाजी येथील बापूसाहेब गावडे विद्यालयाचा दहावीचा निकाल ९३.८५ टक्के

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“फाशी घेण्याची वेळ आली तरी…” जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘या’ वक्तव्याने वातावरण तापलं; जरांगे पाटील म्हणाले की…

Wednesday, 2 September 2026, 8:24

महाराष्ट्राच्या हवामानात मोठा ट्विस्ट! आज अनेक ठिकाणी जोरदार पाऊस, उद्याही अतिजोरदार पावसाचा इशारा

Wednesday, 2 September 2026, 8:02

Daily Horoscope: 2 सप्टेंबरला नशिबाची साथ कोणाला? पैसा आणि करिअरबाबत 12 राशींचे संकेत

Wednesday, 2 September 2026, 7:45

बीडमध्ये मराठा बांधवांचा उद्रेक! सोलापूर-धुळे महामार्गावर टायर जाळून वाहतूक ठप्प; आंदोलकांचा सरकारवर गंभीर आरोप

Tuesday, 1 September 2026, 23:03

पूजा गई मृत्यू प्रकरण पेटले! कोळपे हॉस्पिटल विरोधात पतीचे तहसील कार्यालयासमोर उपोषण

Tuesday, 1 September 2026, 22:00

पुण्यात गणेशोत्सवापूर्वीच मोठा प्रशासकीय दणका! १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई

Tuesday, 1 September 2026, 21:36
Next Post

Baramati News : बारामतीत जुनी वखार आगीत जळून खाक ; अग्निशमन दलाची गाडी आल्यानंतर आग नियंत्रणात, 70 लाखांहून अधिक नुकसान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp