Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Satara Politics: विजयाचा ‘विराट’ विक्रम! 42 हजार मतांचं लीड पाहून विरोधकांची चुप्पी, ‘या’ नगराध्यक्षाची राज्यात मोठी हवा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 22 December 2025, 11:15

 Satara Politics: सातारा : राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांत भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे. या निकालात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून राज्यभरात 129 नगराध्यक्षपदे भाजपने (BJP) जिंकली आहेत. बहुतांश ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार 2 हजार ते 5 हजार मतांच्या फरकाने विजयी झाले. मात्र सातारा नगरपालिकेतील भाजप उमेदवार अमोल मोहिते यांनी मिळवलेले मताधिक्य राज्यात चर्चेचा विषय ठरले आहे.  (Satara Politics)

 

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगरपालिकेत शाहू विकास आघाडीच्या सविता माने यांनी विजय मिळवला होता. त्यांना 14,789 मते मिळाली, तर शिवसेनेच्या युगेंधरा घाटगे यांना 7,199 मते मिळाली. या निवडणुकीत सविता माने यांना 7,590 मतांचे मताधिक्य मिळाले. मंत्री हसन मुश्रीफ यांनी हा राज्यातील सर्वाधिक मताधिक्याचा विजय असल्याचा दावा केला होता. मात्र सातारा नगरपालिकेचा निकाल जाहीर झाल्यानंतर हे चित्र बदलले.

साताऱ्याच्या ‘या’ वाघाने मारली बाजी

सातारा नगरपालिकेत भाजपचे उमेदवार अमोल मोहिते यांनी तब्बल 42,032 मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार सुवर्णा पाटील यांचा पराभव केला. अमोल मोहिते यांना एकूण 57,587 मते मिळाली, तर सुवर्णा पाटील यांना 15,555 मते मिळाली. या निकालामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नवा विक्रम झाल्याचे बोलले जात आहे.

या विजयामुळे सातारा हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा प्रभाव या निवडणुकीत दिसून आला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, सातारा नगरपालिकेत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेल्या अभिजीत बिचुकले यांना विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा अधिक मते मिळाली. मात्र आवश्यक मते न मिळाल्याने त्यांचे डिपॉझिट जप्त झाले.

एकूणच सातारा जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिकांमध्ये भाजपचेच नगराध्यक्ष निवडून आल्याने जिल्ह्यात भाजपची ताकद वाढल्याचे चित्र दिसत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

DC vs GT: एकाच चेंडूवर फिरला गेम! दिल्लीचा पराभव झाल्यानंतर भर मैदानात ढसाढसा रडला डेव्हिड मिलर

Thursday, 9 April 2026, 9:08

इस्रायलच्या आक्रमकतेमुळं ट्रम्प पेचात; इराणचा ‘होर्मुझ’ पुन्हा बंदचा निर्णय

Thursday, 9 April 2026, 8:35

10 हजार द्या, नाहीतर सेक्स रॅकेटचा गुन्हा दाखल करू!” पुण्यात रक्षकच बनले भक्षक; 3 पोलिसांचं धक्कादायक कांड

Thursday, 9 April 2026, 8:17

दोन भावांना एकाच चितेवर दिला अग्नी! कारखान्यात कामाला गेले अन् निकोटीन पिऊन केली आत्महत्या; नेमकं काय घडलं? वाचा

Thursday, 9 April 2026, 7:59

Weather Update: बळीराजा पुन्हा संकटात! आज ‘या’ भागात होणार विजांच्या कडकडाटासह पाऊस

Thursday, 9 April 2026, 7:45

Daily Horoscope: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे! स्वामी समर्थांच्या कृपेने आज ‘या’ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

Thursday, 9 April 2026, 7:35
Next Post
Sunil Shelake: A power struggle for a ministerial post in the NCP! Dada, I will definitely get a ministerial position sooner or later...; MLA Sunil Shelake

Sunil Shelake: राष्ट्रवादीत मंत्रीपदासाठी रस्सीखेच! दादा मला आज ना उद्या नक्कीच मंत्रीपद..; आमदार सुनील शेळके 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.