Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रतीक्षा संपली…! 13 जानेवारीपासून होणार आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 6 January 2025, 16:50
RTE admission process starts for 2025-26

पुणे : पहिली ते आठवीसाठी इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची कवाडे उघडणार्‍या आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता येत्या 13 जानेवारीपासून विद्यार्थ्यांना नोंदणीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती प्राथमिकशिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी दिली आहे. यंदा जवळपास साडेनऊ हजार शाळांची नोंदणी केली जाणार असून, एक लाखाहून अधिक जागा प्रवेशासाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती देखील अधिकार्‍यांनी दिली आहे.

 

आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते आठवीसाठी इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध केली जात असते. संबंधित विद्यार्थ्यांचे शुल्क सरकारमार्फत संबंधित शाळांना शुल्क प्रतिपूर्तीद्वारे देण्यात येते. यंदा प्रवेश प्रक्रियेसाठी 18 डिसेंबरला शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली. तर नोंदणीसाठी 31 डिसेंबरची मुदत देण्यात आली होती. मात्र, अपेक्षित नोंदणी न झाल्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने 4 जानेवारीपर्यंत शाळा नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली होती.

सध्या आरटीई पोर्टलवर दिसून येत असलेल्या आकडेवारीनुसार 8 हजार 316 शाळांची नोंद झाली असून, 1 लाख 1 हजार 474 जागा उपलब्ध झाल्या आहेत. मात्र, सर्व्हरच्या तांत्रिक अडचणींमुळे शाळांची नोंदणी पोर्टलवर बाकी असून, येत्या दोन दिवसांमध्ये साडेनऊ हजार शाळांची नोंदणी पोर्टलवर दिसून येईल तसेच रिक्त जागांचीही वाढ होणार असल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

याबाबत बोलताना शरद गोसावी म्हणाले कि, शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात 13 जानेवारीपासून विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यंदा साडेनऊ हजार शाळांची नोंदणी होणार असून,1 लाखाहून अधिक जागा प्रवेशासाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48

अनैतिक संबंधांमध्ये अडसर म्हणून आईनेच काढला मुलाचा काटा! आईच्याच नावाच्या टॅटूने पटली मृदेहाची ओळख; 25 हजारांची सुपारी दिली अन्…

Friday, 10 April 2026, 19:45
politics

politics : ‘फोडाफोडी आमचा स्वभाव नाही!’ चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली महायुतीची भूमिका; अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 19:26

‘बायको आणि डॉक्टर मिळून माझी फसवणूक करत आहे’ बायकोच्या त्रासाला कंटाळून तरुणाने संपवलं जीवन; वाचा धक्कादायक फेसबुक पोस्ट…

Friday, 10 April 2026, 19:13
Next Post
Ajit Pawar

"अरे तुम्ही मला सालगडी केलंय का.." अजित पवार कार्यकर्त्यांवर संतापले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.