Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मलठणच्या उपसरपंचपदी रामचंद्र गायकवाड बिनविरोध

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 5 December 2023, 14:35

युनूस तांबोळी

शिरुर : मलठण (ता. शिरूर) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रामचंद्र आनंदा गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. विद्यमान उपसरपंच दादासाहेब गावडे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी सरपंच अनुसया कदम यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. या वेळी गायकवाड यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली.

या वेळी शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गावडे, संचालक सुहास थोरात, माजी पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, पुणे जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत वाव्हळ, सरपंच अनुसया कदम, माजी सरपंच विलासराव थोरात, माजी सरपंच माधुरी थोरात, माजी सरपंच शशिकला वाव्हळ, माजी सरपंच राणीताई नरवडे, माजी उपसरपंच दत्तोबा दंडवते, मुकुंद नरवडे, शशिभाऊ वाव्हळ, उद्योजक रामभाऊ गायकवाड, संदीप गायकवाड, युवा उद्योजक सागर दंडवते, सखाराम मावळे, किरण शिंदे, उद्योजक विक्रम भुजबळ यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले की, मलठण गावच्या विकासामध्ये आनंदराव गायकवाड यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी वेळोवेळी गावच्या विकासासाठी समन्वयाची भूमिका घेतली आहे. चिरंजीव रामचंद्र गायकवाड यांच्या रूपाने त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला असून, गावाच्या विकासासाठी हे कुटुंब सदैव प्रयत्नशील आहे. या वेळी राजेंद्र गावडे, सुभाष पोकळे, सुहास थोरात यांच्यासह मान्यवरांनी शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Kalyan Crime News : भयानक कृत्य! पत्नीची हत्या करून मृतदेह पिंपात भरून जंगलात फेकला; कल्याणमधील धक्कादायक घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.