Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रायसोनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी टेकफेस्ट पल्स 2.0 स्पर्धेत प्रथम क्रमांक; मिळाले दीड लाखाचे बक्षीस

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 2 January 2025, 19:02

पुणे : वाघोली (ता. हवेली) येथील जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या कंम्प्युटर इंजीनिअरिंगच्या आर्टिफिशयल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग विभागातील दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी आयआयटी बॉम्बेत तर्फे आयोजित “टेकफेस्ट पल्स 2.0” स्पर्धेत प्रथम क्रमांकासह दीड लाखाचे रोख पारितोषिक मिळवले आहे. या विजयी संघात आयुष यादव (टीम लीडर), मैत्री दळवी, अकार्श जैन, आणि ओजस्वी दोये यांचा समावेश होता. “भारतीय भाषा प्रणालीत जनरेटिव्ह एआय प्रवाहित व एकात्मिक करणे” या समस्येच्या निराकरणासाठी त्यांनी सादर केलेले नाविन्यपूर्ण समाधान तांत्रिक कौशल्य, सर्जनशीलता आणि एआयच्या सखोल अभ्यासाचे प्रतीक होते.

आदित्य बिर्ला ग्रुपचे संचालक अनन्या बिर्ला या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शिका होत्या. महाविद्यालयाकडून युरेका सेंटर प्रमुख डॉ. स्वप्नील महाजन आणि एआय व एआय-एमएल विभाग प्रमुख डॉ. रचना साबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

रायसोनी कॉलेज पुणेचे कॅम्पस संचालक डॉ. आर. डी. खराडकर म्हणाले, “आमच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या अपवादात्मक कौशल्यांची सिद्धता केली आहे आणि महाविद्यालयाचे नाव उज्वल केले आहे. ही उल्लेखनीय विजय आमच्या विद्यार्थ्यांच्या तांत्रिक क्षमतेसह संस्थेच्या नाविन्यपूर्णतेसाठीच्या वचनबद्धतेचे प्रदर्शन करतो.” नावीन्यपूर्ण संशोधन आणि उत्कृष्टतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी आमची वचनबद्धता आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि मशीन लर्निंगमधील नावीन्यपूर्ण प्रगतीसाठी, विशेषत: भारतीय संदर्भाशी संबंधित आव्हाने सोडवण्यासाठीच्या समर्पणावर प्रकाश टाकतो.

दरम्यान, रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्ष सुनील रायसोनी आणि कार्यकारी संचालक श्रेयश रायसोनी यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

Saturday, 29 August 2026, 21:24

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

Saturday, 29 August 2026, 20:16

भरधाव कंटेनरची तीन कारला पाठीमागून धडक; खेड-शिवापूरजवळ अपघातात वाहनांचे नुकसान

Saturday, 29 August 2026, 19:56

थेऊरमध्ये विजेचा शॉक लागून महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू

Saturday, 29 August 2026, 19:41

थेऊरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई; गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे घेऊन फिरणारा संशयित ताब्यात

Saturday, 29 August 2026, 19:20
Next Post

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा क्रीडामहोत्सव उत्साहात संपन्न; खेळाडूंनी जिंकली उपस्थितांची मने

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp