Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune University : पुणे विद्यापीठ अश्लील रॅप शुट प्रकरण: विद्यापीठाच्या कुलसचिवांनीच शुटींगला तोंडी परवानगी दिली; रॅपरचा दावा

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 19 April 2023, 19:48

पुणे : Pune University – गेल्या काही दिवसापासून पुणे शहरातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून आले आहे. विद्यापीठात एका रॅपरने अश्लील शुटींग केले त्यावरुन हे वादंग उठले आहे. (Pune University) दरम्यान या रॅपरवर अश्लील रॅप सॉंगचं शुटींग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर चौकशीत रॅपरने जो काही खुलासा केल्या त्यावरून पुन्हा एकदा विद्यापीठ प्रशासनाच्या कारभाराचा प्रत्यय समोर आला आहे. (Pune University)

शुभम जाधव असे या रॅपरचे नाव

शुभम जाधव असे या रॅपरचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार यांनी तोंडी परवानगी दिल्याचा दावा शुभमने केला आहे. शुभच्या या दाव्यानंतर विद्यापीठात एकच खळबळ उडाली आहे.

हे शुटींग विद्यापीठातील कुलगुरुंच्या खुर्चीवर बसून करण्यात आलं होतं. त्यानंतर विद्यापीठातील कुलगुरुंच्या खुर्चीवर बसून अशा अश्लील रॅपचं शुटींग करायला परवानगी कोणी दिली? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावरच आता रॅपर शुभमने स्पष्टीकरण दिलं आहे.

 

रॅपर शुभम सांगितले की, विद्यापीठाची परवानगी नसताना गाणं शुट केल्याचा आरोप खोटा आहे. माझ्याकडे शुटींग करण्यासाठी लागणारी रितसर परवानगी होती. फोनवरुन मला ही परवानगी मिळाली होती. विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार यांनी तोंडी परवानगी दिल्याचा दावा शुभमने केला आहे.  या शुटींगसाठी लेखी परवानगी मागण्यासाठी आम्ही गेलो होतो. विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्याच्या माध्यमातून प्रफुल्ल यांना पत्र दिलं होतं. त्यानंतर त्यांनी आम्हाला परवानगी दिली होती मात्र त्यांच्याकडून लेखी स्वरुपात आम्हाला कोणतंही पत्र मिळालं नसल्याचं त्याने म्हटलं आहे.

पुढे तो असेही म्हणाला, ‘या गाण्याचं सहा तास शुटींग सुरु होतं. राष्ट्रवादीचे विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षांनी अश्लील गाणं शुट करण्यासाठी परवानगी का दिली?, असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर विद्यापीठाने मला कोणत्याही स्वरुपाची माहिती न देता पोलिसांत धाव घेतली. मात्र त्यापूर्वी जर विद्यापीठाने मला गाणं डिलीट करण्याची विनंती केली असती तर मी ते डिलीट केलं असतं. या रॅपमध्ये अश्लील शिवीगाळ आहे. मात्र शिवीगाळ करणं जर गुन्हा असेल तर भारतात गुन्हेगारांसाठी पोलीस ठाणे कमी पडतील. कलाकार समाजाचं प्रतिबिंब दाखवत असतं. याच समाजाचं प्रतिबिंब मी समाजाला दाखवलं आहे. शिवीगाळ करणं हा कोणाही गुन्हा नसल्याचं शुभमने म्हटलं आहे.

संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार?

आता या प्रकरणी शुभमवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि विद्यापीठाच्या बड्या अधिकाऱ्याचीदेखील चौकशी होणार आहे. विद्यापीठाची अधिसभा भरते आणि सिनेटच्या बैठका होतात त्याच अधिसभेतील कुलगुरुंच्या खुर्चीवर बसून दारुच्या बॉटल घेत अश्लील शिवीगाळ या रॅम सॉंगमध्ये दिसत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी केली जाणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Savitribai Phule Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि ड्रोनआचार्य एरिअल इनोव्हेशन यांच्यामध्ये सामंजस्य करार…!

Pune Crime News : व्हॉटसअपवरील चॅट वडिलांना दाखवण्याची धमकी देत मुलाला अडीच लाखांना लुटले ; डेक्कन परिसरातील घटना..!

‘अथर्वशीर्ष’वरुन पुणे विद्यापीठात वैचारिक ‘तांडव’; नव्या वादाला तोंड फुटलं…!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17
Next Post

Pune News : हवामानशास्त्र विभागाकडील हवामान अंदाजविषयक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.