Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘माझे तुझ्यावर प्रेम, आपण विवाह करु’ असे सांगून पुण्यातील शाळकरी मुलीवर अत्याचार; अल्पवयीनाविरुद्ध गुन्हा दाखल..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 16 December 2024, 15:51

पुणे : शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अल्पवयीनाविरुद्ध चंदननगर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुलीच्या आईने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चौदा वर्षीय पीडित मुलगी एका शाळेत आहे. याप्रकरणी एका १६ वर्षीय मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अल्पवयीनाने मुलीला आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. आपण विवाह करु’, असे सांगून त्याने मुलीवर वेळोवेळी अत्याचार केले. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिच्या आईच्या लक्षात हा सर्व प्रकार आला. त्यानंतर मुलीच्या आईने पोलिसांकडे तक्रार दिली.

अल्पवयीनाविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अश्विनी पाटील तपास करत आहेत. अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार करण्याच्या घटना सद्या वाढीस लागल्या आहेत. अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याच्या किमान एक ते दोन घटना शहरात दररोज घडत असतात.

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

जन्मदात्यानेच केला पोटच्या लेकीवर अमानुष अत्याचार! अंगावरचे कपडे काढून थंड पाणी ओतलं, सिगारेटचे चटके देत केसं कापले अन्…

Monday, 26 October 2026, 17:09

तरुण PMP बसमध्ये चढला, तिकीट दाखवलं अन् कंडक्टरला संशय येताच…पुण्यात ७० रुपये वाचवण्यासाठी पदवीधराचा प्रताप

Monday, 26 October 2026, 16:57

डॉक्टर की नराधम! महिलांना गुंगीचं औषध देऊन अत्याचार; व्हिडीओ व्हायरल केल्याचा प्रकार, भाजप पदाधिकाऱ्यालाही अटक, नेमकं प्रकरण काय?

Monday, 26 October 2026, 16:49

वाहनधारकांनो सावधान! आता HSRP नंबर प्लेट नसेल तर थेट होणार कारवाई; प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम सुरु

Monday, 26 October 2026, 16:06

पुण्यात काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना! जुन्नरमध्ये वीजपंपाचा शॉक लागून बाप-लेकाचा मृत्यू; परिसरात हळहळ

Monday, 26 October 2026, 16:04

चक्रीवादळाचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात 140 किमी वेगाने वाहणार वारे अन् मोठं संकट; महाराष्ट्रावर काय परिणाम होणार? वाचा

Monday, 26 October 2026, 15:54
Next Post

बिर्याणी चांगली बनवली नाही म्हणून सिलिंडर डोक्यात घालून सहकारी मित्राचा खून; दिघी येथील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp