Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पत्नीला साडीने आवळला गळा; नराधम पतीवर गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 25 September 2023, 13:19

Pune News : पुणे : दारु पिण्यास पैसे देत नाही, या रागाने पतीने पत्नीला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. नशेसाठी व्याकूळ झालेल्या या पतीने एवढ्यावरच न थांबता पत्नीचा साडीने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर वारजे माळवाडी परिसरात उघडकीला आला आहे. याप्रकरणी पत्नीच्या वडिलांनी फिर्याद दिली असून, त्याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वारजे माळवाडी येथील प्रकार

अधिक माहितीनुसार, शिला संतोष शिरसाठ (वय ३०, रा. वारजे माळवाडी) असे संबंधित महिलेचे नाव असून, तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Pune News) याप्रकरणी शिला यांचे वडिल माधव नारायण सूर्यवंशी (वय ६०, रा. केदार बुडा, पो. कवाना, ता. हदगाव, जि. नांदेड) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी संतोष शिरसाठ (वय ४०, रा. वारजे माळवाडी) याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष शिरसाट हा मजुरी काम करतो. तो मूळचा नांदेड येथील आहे. कामानिमित्त दीड-दोन महिन्यांपूर्वी ते पुण्यात रहायला आले. (Pune News) संतोष याने दारु पिण्यासाठी शिलाकडे पैसे मागितले. मात्र, शिलाने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे त्यांच्यात जोरदार भांडणे झाली. संतोष याने पत्नीला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच साडीने तिचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

 

दरम्यान, घरातून येणारा आरडाओरडीचा आवाज ऐकून शेजारील नागरिक जमा झाले आणि नराधमाच्या तावडीतून शिलाची सुटका केली. तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. (Pune News) या घटनेची माहिती वडिलांना कळल्यानंतर त्यांनी पुण्यात येऊन तक्रार दाखल केली. या घटनेनंतर संतोष शिरसाठ पळून गेला असून, पोलीस उपनिरीक्षक ओलेकर या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : गुप्तधनातील सोने-चांदीची नाणी स्वस्तात देण्याचे आमिष; व्यावसायिकाची ३० लाखांची फसवणूक

Pune News : नवले ब्रीजजवळ वाहनांना अॅलर्ट करणाऱ्या स्पीडगनचीच चोरी

Pune news : ‘पोरी तुझा पाहून गं टॅटू’… गाण्याची गणेशोत्सवात धूम

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

NEET नंतर आता महाराष्ट्रातही पेपरफुटी! 100 पैकी 90 प्रश्न आधीच व्हायरल; विद्यार्थ्यांमध्ये संताप

Monday, 27 July 2026, 10:37

चालता-चालता बॉक्सला लागला हात अन् ६३ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू; पुण्यात नेमकं काय घडलं? वाचा

Monday, 27 July 2026, 10:11

अमेरिका-इराण तणाव कमी होताच कच्चे तेल झाले स्वस्त, आता पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता

Monday, 27 July 2026, 9:01

आता ‘तारीख पे तारीख’ नाही! हिंजवडी मेट्रोच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम; ‘या’ तारखेपासून धावणार मेट्रो

Monday, 27 July 2026, 8:51

पेपरफुटी करणाऱ्यांची आता खैर नाही! 10 वर्षांचा तुरुंग, 10 कोटींचा दंड; केंद्र सरकारने आणला कठोर कायदा

Monday, 27 July 2026, 8:38

आधी प्रेम, मग लग्नाचं आश्वासन… शेवटी 1.11 कोटी घेऊन महिला फरार; पुण्यातील घटना

Monday, 27 July 2026, 8:25
Next Post

Loni Kalbhor : मांजरी येथे गणपती विसर्जन मिरवणुकीत वाद; एकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.