Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : एकाच दिवशी होणार तीन स्पर्धा परीक्षा; संधी हुकण्याची विद्यार्थ्यांना भीती; वेळापत्रकात बदलाची मागणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 16 October 2023, 12:28

Pune News  : पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा (एमपीएससी) येत्या २९ ऑक्टोबर रोजी होत आहे. त्याच दिवशी आणखी दोन परीक्षा होणार आहेत. एमपीएससी पोलीस उपनिरीक्षक परीक्षेसोबत नगरपरिषद भारती परीक्षा आणि महाज्योतीतर्फे यूपीएससी प्रशिक्षणार्थ्यांसाठी घेतली जाणारी परीक्षाही २९ ऑक्टोंबर रोजी होणार आहे. या तीन परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थी दोन परीक्षांना मुकणार आहेत. यामुळे परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

विद्यार्थ्यांसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण

अनेक विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करुन सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न असते. त्यासाठी ते मनापासून अभ्यास करत असतात. अनेक विद्यार्थी दुसरी संधी म्हणून अनेक परीक्षांचा अर्ज भरतात. (Pune News ) परंतु या परीक्षांच्या तारखा एकाच दिवशी आल्यास विद्यार्थ्यांची संधी जाते. आता तीन स्पर्धा परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. यामुळे परीक्षांचा तारखा बदलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

एकाच दिवशी तीन परीक्षा असल्याने, संधी जाण्याची भीती विद्यार्थी व्यक्त करत आहेत. एमपीएससी परीक्षेचे वेळापत्रक आधीच निश्चित असते. (Pune News ) महाज्योती आणि नगरपरिषद भरती या संस्थांनी समन्वय साधून परिक्षेच्या तारखांबाबत फेरविचार करण्याची गरज विद्यार्थी व्यक्त करत आहेत. दोन परीक्षांच्या तारखा बदलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : आई-वडील व गुरुंच्या संस्कारांच्या शिदोरीवर मुलांचे करिअर घडते : आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड

 

Pune News : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी जायचंय; पण आरक्षण मिळत नाही? चिंता नको, आता पुणे स्टेशनवरुन सुटणार विशेष रेल्वे

Pune News : ऑनलाइन टास्क देवून ९ लाखांचा ऑनलाइन गंडा; बिबवेवाडीत प्रकार; गुन्हा दाखल

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मेडिकल क्षेत्रात उरुळी कांचनच्या डॉ. अस्मिता ज्युनिअर कॉलेजचा डंका ; समृद्धी भागेपल्ले अन् प्रथमेश राऊतला थेट ‘MBBS’ला प्रवेश

Tuesday, 1 September 2026, 16:36

ऑपरेशन टायगरची चर्चा! मातोश्रीवर ठाकरेंची तातडीची बैठक अन् महेश सावंतांचा खळबळजन खुलासा; म्हणाले ‘त्यांचे काही लोकं आम्हाला संपर्क…

Tuesday, 1 September 2026, 16:25

CJPचा यू-टर्न! 5 सप्टेंबरचं दिल्लीतील आंदोलन अखेर मागे;आंदोलनकर्त्यांचा मोठा निर्णय

Tuesday, 1 September 2026, 15:52

MPSCचा वरिष्ठ अधिकारीच पेपरफुटीचा मास्टरमाइंड? स्वतःच्या पुतण्यासाठीच पेपर फोडल्याचा आरोप; ५० लाखांत पेपर घेतला अन् १० लाखांना पुढे सरकवला

Tuesday, 1 September 2026, 15:25

फडणवीस सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक! कॅबिनेटचे 4 धडाकेबाज निर्णय; 2029 पर्यंत महाराष्ट्र होणार ‘नशामुक्त’

Tuesday, 1 September 2026, 15:19

फडणवीस सरकारची चिंता वाढली! OBC आंदोलक पुण्यात दाखल; लक्ष्मण हाकेंनी जाहीर केला ‘मास्टर प्लान’

Tuesday, 1 September 2026, 15:03
Next Post

Hadapsar News : मगरपट्टा परिसरात अश्लील चाळे करुन भररस्त्यात महिलेचा विनयभंग, दोघांना बेड्या..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp