Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : ऑनलाइन टास्क देवून ९ लाखांचा ऑनलाइन गंडा; बिबवेवाडीत प्रकार; गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 15 October 2023, 17:02

Pune News  : पुणे : ऑनलाइन टास्क पूर्ण केल्यास पार्ट टाईम नोकरी मिळेल, असे आमिष दाखवून, वेळोवेळी विविध बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सांगून, बिबवेवाडी येथील ४६ वर्षांच्या व्यक्तीची तब्बल ९ लाखांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पुणे सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

याबाबत विनय नारायण घाणेकर (वय-४६, रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानुसार पोलिसांनी ८८१२०XXXXX मोबाईल धारक, टेलिग्राम युजर तसेच विविध बँक खातेधारकांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १९ ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान बिबवेवाडी येथे घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगारांनी फिर्यादीशी ८८१२०XXXXX नंबरवरून संपर्क साधला. त्यांना पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. (Pune News ) फिर्यादी यांना टेलिग्रामवरुन वेगवेगळ्या लिंक पाठवून टास्क दिले. टास्क पूर्ण केल्यास पार्ट टाईम नोकरीचे आमिष दाखवले. विविध बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले. नोकरीच्या आशेने फिर्यादी यांनी ९ लाख २ हजार ६०० रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात जमा केले. त्यांचे पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली.

फिर्य़ादी यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली. (Pune News ) सायबर पोलिसांनी हा गुन्हा मार्केट यार्ड पोलिसांकडे वर्ग केला आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : किराणा दुकानात गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग; ‘पोक्सो’नुसार गुन्हा दाखल

Pune news : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर जल्लोष; तरुणांवर पोलिसांकडून लाठीमार; कारवाईची मागणी

Pune News : बांगलादेशात पाठवण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीकडून जबरदस्तीने करून घेतला वेश्याव्यवसाय ; ५ जणांवर गुन्हा दाखल, पुण्यातील घटना..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकर रात्रीच्या उकाड्याने हैराण! दिवसा कडक ऊन अन् रात्री घामाच्या धारा; पारा थेट ३४ अंशांच्या पुढे

Saturday, 3 October 2026, 22:52

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंचनाम्यांचा फार्स नको; सरसकट मदत, कर्जमाफी द्या – खा. सुप्रिया सुळे; इंदापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची सुळेंकडून पाहणी

Saturday, 3 October 2026, 21:45

पुर्णेकर हत्या प्रकरणात २ बड्या बिल्डरची एंट्री! धमक्या अन् ब्लॅकमेलचा प्रकार; माहितीचा अधिकार मागवला म्हणून पुर्णेकरांची हत्या?

Saturday, 3 October 2026, 21:40

‘आमच्या मराठवाड्यातले लोकं कर्मदरिद्री, १०० रुपये पण…’ पुण्यात बोलतांना संजय शिरसाटांची जीभ घसरली; नागरिकांचा संताप..

Saturday, 3 October 2026, 21:21

पुण्यात ‘चोर राजा’ला अटक! मित्राचा खून करून डायरेक्ट पोलीस ठाणे गाठलं; नशा-पाणी करतांना वाद अन् खुनाचा रक्तरंजित थरार…

Saturday, 3 October 2026, 20:28

पुणेकरांनो आता नव्या वर्षात शहरात धावणार चार ते पाच नवीन ‘उड्डाणमार्ग’! कोरेगाव पार्क, लष्कर ते बाणेर-सूस… जाणून घ्या नवा ‘मास्टरप्लॅन’

Saturday, 3 October 2026, 20:04
Next Post

Pune News : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी जायचंय; पण आरक्षण मिळत नाही? चिंता नको, आता पुणे स्टेशनवरुन सुटणार विशेष रेल्वे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp