Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : किराणा दुकानात गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग; ‘पोक्सो’नुसार गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 15 October 2023, 16:16

Pune News : पुणे : अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किराणा दुकानात गेलेल्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला मारहाण करुन, तिच्यावर अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना वारजे माळवाडी परिसरात उघडकीस आली आहे. तर गणेशखिंड रोड परिसरात एका ११ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वारजे माळवाडी आणि गणेशखिंड रोड परिसरातील घटना

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी येथील घटनेत फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी बिल्डींगच्या खाली असलेल्या किराणा दुकानात टोमॅटो आणण्यासाठी गेली होती. (Pune News) त्यावेळी त्यांच्याच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या सुनील दोडमणे या आरोपीने फिर्यादीच्या मुलीला मारहाण करुन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. याबाबत कोणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात आरोपीवर पोक्सो अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडला.

अशीच एक घटना पुण्यातील गणेश खिंड रोड परिसरात घडली. ही मुलगी किराणा दुकानात सामान आणण्यासाठी गेली होती. या मुलीसोबत गैरवर्तन करुन तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune News) याबाबत पीडित मुलीच्या आईने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल जगन्नाथ गायकवाड (वय-३५, रा. गणेशखिंड रोड, पुणे) याच्यावर पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १२ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडला.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune news : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर जल्लोष; तरुणांवर पोलिसांकडून लाठीमार; कारवाईची मागणी

 

Pune News : बांगलादेशात पाठवण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीकडून जबरदस्तीने करून घेतला वेश्याव्यवसाय ; ५ जणांवर गुन्हा दाखल, पुण्यातील घटना..

Pune News : ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

इंदापुरात जमिनीच्या विक्रीवरून वाद पेटला; वृद्ध आई-वडिलांना मुलांकडून दांडक्याने मारहाण

Tuesday, 1 September 2026, 13:58

मुलींच्या भविष्यासाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट 1.01 लाखांची मदत, ‘या’ कुटुंबांनाच मिळणार योजनेचा लाभ

Tuesday, 1 September 2026, 13:38

पोलिसांची ‘ती’ एक चूक महागात पडली! WhatsApp मेसेजवरून अटक कळवली, कोर्टाने आरोपीला सोडलं

Tuesday, 1 September 2026, 13:06

ओबीसींचा ‘महा एल्गार मोर्चा’ मुंबईच्या दिशेने; पोलिसांची परवानगी नाही, तरी लक्ष्मण हाके आंदोलनावर ठाम

Tuesday, 1 September 2026, 12:39

पुणे महापालिका भरतीत कॉपीचा खेळ! ‘मॉडर्न स्टाइल’ने परीक्षा दिली, चष्म्याने केला घात; तपासात धक्कादायक खुलासा!

Tuesday, 1 September 2026, 12:31

पुणेकरांच्या खिशाला कात्री!आजपासून रिक्षाभाडेवाढ लागू; प्रत्येक KM साठी मोजावे लागणार एवढे रुपये

Tuesday, 1 September 2026, 12:07
Next Post

Big News : येरवड्यातील जमिनीच्या लिलावाला माझा विरोध होता... अजित पवार यांनी फेटाळले बोरवणकरांचे आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp