Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुणे नाशिक महामार्गावर तीन मालवाहू वाहनांचा भीषण अपघात; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 27 July 2023, 10:56

Pune News : पुणे : पुणे नाशिक महामार्गावरून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. महामार्गावर चांडोली टोलनाक्यावर तीन मालवाहू वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातामुळे महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी झाली आहे. या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले असून, दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

चांडोली टोलनाक्यानजिक झाला अपघात

पुणे नाशिक महामार्गावर झालेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातामुळे पुणे, मुंबई आणि पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक गुरुवारी ठप्प झाली. दोन्ही ठिकाणी वाहतूक ठप्प होण्याची कारणे वेगवेगळी होती.(Pune News)  या अपघातात दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोमधील दोन्ही वाहन चालक गंभीर जखमी झाले आहेत. नागरिकांनी या दोन्ही वाहनचालकांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.

पुणे शहराकडून नाशिक शहराकडे जाताना चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत, (Pune News) अशी माहिती मिळत आहे.

 

पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला काढण्याचे काम सुरु केले आहे. तसेच दोन्ही बाजूने वाहतूक सुरळीत सुरु करण्याचे काम सुरु केले आहे.

पुणे-मुंबई महामार्गावर दुपारी १२ ते २ आज मेगा ब्लॉग घेण्यात येणार आहे.(Pune News)  मुंबईवरुन गुजरातला जाणाऱ्या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे आज घराबाहेर पडणाऱ्या वाहनधारकांची चांगलीच कोंडी होणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : येरवडा कारागृह पोलीस शिपाई आत्महत्येचे गूढ अखेर उकलले; सहा जणांवर गुन्हा दाखल

Pune News : ”शासन आपल्या दारी”, पण ‘शासनाचे अधिकारी त्यांच्या घरी’, दौंडमध्ये शासकीय उपक्रमाला अधिकर्‍यांनी फिरविली पाठ

Pune News : आयईटीईच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्यपदी डॉ. रवींद्र खराडकर यांची निवड.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47
Next Post

MLA Ashok Pawar! आमदार मी जनतेचा : गोर गरीब जनतेला आरोग्याची सवलत पण रूग्णालय रूग्णांना देतात त्रास ; आमदार ॲड. अशोक पवार.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.