Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पत्रकार गोळीबार प्रकरणी बंगळुरुमधून शॉपशुटर श्रेयश मतेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 24 June 2023, 11:34

Pune News :  पुणे : जमिनीच्या व्यवहारातील वादातून पत्रकारावर गोळीबार करुन त्याच्या खूनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणाचा वेगाने तपास करत गुन्हे शाखेच्या पथकाने बंगलुरु येथून श्रेयश मते याला अटक केली आहे.

 

आतापर्यंत ७ जणांना पकडले

गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार , श्रेयश मते (वय २१, रा. नांदेड गाव) असे या शॉर्प शुटरचे नाव आहे. त्याला घेऊन पोलिसांचे पथक पुण्याकडे निघाले असून त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर या प्रकरणातील सुत्रधार व अन्य महत्वाच्या बाबी समोर येऊ शकतील. (Pune News) शहरातील एका दैनिकाच्या उपनगर वार्ताहरावर गोळीबार केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी आतापर्यंत ७ जणांना अटक केली आहे. त्याच वेळी अन्य ६ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते़.

स्वारगेट पोलिसांनी याअगोदर प्रथमेश ऊर्फ शंभू धनंजय तोंडे (वय २०, रा. राजेंद्रनगर, दत्तवाडी) आणि अभिषेक शिवाजी रोकडे (वय २२, रा. नांदेड गाव) या दोघांना अटक केली होती.(Pune News)  त्यानंतर आता अल्पवयीनांसह १३ जणांना पकडण्यात आले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी श्रेयश मते याला बंगलुरु येथून ताब्यात घेतले आहे.

फिर्यादी यांच्या नावावर कोणतीही जमीन नाही. मात्र, धायरी येथे वडिलोपार्जित जमीन आहे. सोन्याचा भाव असलेल्या या जमिनीवरुन वाद सुरु आहे. फिर्यादी हे २७ मे रोजी रात्री महर्षीनगर येथून घरी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या संशयितांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून कोयत्याने मारण्याची धमकी दिली. (Pune News) त्याबाबत त्यांनी तक्रार केली होती. त्यानंतर ११ जून रोजी रात्री ते दुचाकीवरुन घरी जात असताना तीन दुचाकीवरुन आलेल्या ५ जणांनी त्यांचा पाठलाग केला. त्यांच्यावर गोळीबार केला. सुदैवाने त्याचवेळी ते खाली वाकल्याने हल्लेखोरांचा नेम चुकला. या गुन्ह्यातील वाढत असलेल्या गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखाही तपास करु लागली.

श्रेयश मते याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा हवेली पोलीस ठाण्यात दोन वर्षांपूर्वी नोंदविण्यात आला आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : बोरघाटात मालवाहतुकीच्या वाहनांची धडक; विद्यार्थ्यांसह तिघे जखमी

Pune News : भारतीय लष्करात नोकरी लावून देण्याचे खोटे आश्वासन देत १०० हून अधिक तरुणांची फसवणूक ; तोतया अधिकाऱ्याला अटक..

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post

Mumbai News : ढकलपास बंद..! ५ वी अन् ८ वीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होणे आता बंधनकारक; राज्य शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.