Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालयात रंगला भोंडला महोत्सव

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 21 October 2023, 18:30

राजेंद्रकुमार शेळके

 

Pune News : पुणे  : पिरंगुट (ता.मुळशी) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अनंतराव पवार महाविद्यालयात नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी यांच्या मार्गदर्शनाने भोंडला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

देवीच्या विविध गाण्यावर सर्वांनी धरला ठेका

या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी यांनी केले. या कार्यक्रमात चारशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. (Pune News) देवीच्या विविध गाण्यावर महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी ठेका धरला. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रवीण चोळके, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी उपस्थित होते.

दरम्यान, हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालय सांस्कृतिक समितीचे समन्वयक प्रा. दत्तात्रय फटांगडे, डॉ. सिद्धार्थ नवतुरे, डॉ. अविनाश हुंबरे, डॉ. रेखा जोशी, प्रा. हेमंत उबाळे, डॉ. सारांगे, डॉ. शिरस्कर, डॉ. पालके, डॉ. गणेश लोणकर, विशाल मोकाटे यांनी परिश्रम घेतले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : विमाननगर येथील चायनीज विक्रेत्याला खंडणी मागणाऱ्या मोकाच्या गुन्ह्यातील टोळी प्रमुखाला जमीन मंजूर..

Pune News : ऐन सणासुदीच्या दिवसांत पुणे रेल्वे स्थानक ‘फुल्ल’

Pune News : ‘पीएमपीएमएल’ बस चालक व वाहकांना ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी अनिवार्य

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

baramati

Baramati : बारामतीत पोटनिवडणुकीचा शंखनाद; अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार रिंगणात, बिनविरोधची परंपरा मोडीत

Friday, 3 April 2026, 13:04
Mount Everest Scam

Mount Everest Scam : एव्हरेस्ट मोहिमेत गिर्यारोहकांच्या जीवाशी खेळ; शेर्पा, हेलिकॉप्टर कंपन्या आणि रुग्णालयांचे जीवघेणे संगनमत विमा लाटण्यासाठी अन्नात भेसळ

Friday, 3 April 2026, 12:04
Pune

Pune : पुणे-सोलापूर महामार्गासाठी 5000 कोटींचा बूस्टर डोस; शेतीमाल आणि मालवाहतुकीला मिळणार मोठी गती

Friday, 3 April 2026, 11:31
Crime

Crime : ‘मी अविवाहित आहे’ सांगून जवळ आले, शोरूममध्ये नेऊन अत्याचार केला, व्यापाऱ्याचे काळे कृत्य उघड

Friday, 3 April 2026, 10:57
Crime

Crime : पुण्यात ‘पोर्टर’वरून ड्रग्जचा होम डिलिव्हरी पॅटर्न! 300 जणांना पुरवले मेफेड्रॉन; पोलिसांनी पकडले मोठे रॅकेट.

Friday, 3 April 2026, 10:35

गुप्तांगात काठी खुपसून रक्त काढलं अन् केला अघोरी विधी; हळदी-कुंकू लावलं अन् ‘या’ कारणासाठी आईसमोरच कुमारी लेकीचा दिला बळी

Friday, 3 April 2026, 10:29
Next Post
Rajasthan Election 2023 Finally Congress manages a list in Rajasthan no surprises in first 33 names

Rajasthan Election 2023 : काँग्रेसची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्री गेहलोत सरदारपुरामधून निवडणूक लढवणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.