Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : सावकाराच्या दबंगगिरीला खडक पोलिसांचा चाप! तारण दागिने मोडले, कारही पळवली, वर १८ लाखांची मागणी…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 4 July 2023, 15:45

Pune News  : पुणे : सावकाराकडून फसवणूक किंवा उपद्रव केल्याच्या अनेक घटना घडतात. बेकायदेशीर सावकारी रोखण्यासाठी शासनाने देखील कंबर कसली आहे. मात्र, अद्याप देखील या प्रकारांना आळा बसला नसल्याचे नुकत्याच घडलेल्या घटनेमुळे उघडकीस आले आहे. मित्राचे साडेचौदा तोळे सोन्याचे दागिने तारण ठेवून त्याने १० लाख रुपयांचे कर्ज घेतले. पैसे परत केले असतानाही सोन्याचे दागिने परस्पर मोडून जबरदस्तीने कार घेतली. याप्रकरणी सावकाराला खडक पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, सचिन बापू इंदापूरकर (वय ४६, रा. रविकिरण बिल्डिंग, शाहू चौक) असे अटक केलेल्या सावकाराचे नाव आहे. याप्रकरणी एका ४३ वर्षांच्या व्यावसायिकाने खडक पोलिसांकडे फिर्याद (गु. रजि. नं. २१२/२३) दिली आहे. फिर्यादीला व्यवसायासाठी पैशांची गरज असल्याने त्यांनी सचिन इंदापूरकर याच्याकडून दरमहा १० टक्के व्याजाने १० लाख रुपये घेतले होते. (Pune News) त्यासाठी त्यांनी मित्राचे साडेचौदा तोळे सोन्याचे दागिने तारण ठेवले होते.

आरोपीला त्यांनी वेळोवेळी रोख व ऑनलाईन असे ४ लाख ७५ हजार रुपये देऊनही तारण ठेवलेले दागिने परस्पर मोडून त्यातून ५ लाख ३९ हजार रुपये घेतले. असे १० लाख १४ हजार रुपये परत घेऊनही फिर्यादीची चारचाकी इनोव्हा कार घेऊन गेला. गाडी परत मागितली असता, त्याने मुद्दल व व्याज असे आणखी १८ लाख रुपये मागून त्यांना शिवीगाळ व धमकी दिली.

 

दरम्यान, फिर्यादीनी पोलिसांकडे धाव घेऊन फसवणूक केल्याची तक्रार केली. सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. (Pune News ) सावकाराकडून फसवणूक अथवा उपद्रव होत असल्यास सहकार विभाग व जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. शासनाने यासाठी हेल्पलाईन देखील सुरू केली आहे. या हेल्पलाईनचा लाभ घेऊन बेकायदेशीर सावकारी रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : लग्नाच्या आमिषाने बलात्कार; गुन्हे शाखेतील पोलिसावरच गुन्हा दाखल! पोलीस दलात खळबळ

Pune News : अजितदादा भावी महसूलमंत्री? राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याला कोणते पद मिळणार? संभाव्य यादी जाहीर!

Pune News : सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत भाजपसोबत जाण्याचं ठरलं? ‘या’ आमदाराच्या गौप्यस्फोटाने खळबळ!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Big Breaking : धुळ्यामध्ये भरधाव कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसला, १३ जणांचा जागीच मृत्यू तर 20 ते 25 जण गंभीर जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.