Sunday, September 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! उद्यापासून भिडे पूल वाहतुकीस खुला; वेळ काय असेल? जाणून घ्या…

Renuka Pawarby Renuka Pawar
Thursday, 9 October 2025, 11:13

पुणे : मेट्रोच्या पादचारी पुलाच्या कामामुळे भिडे पूल (Pune News) गेल्या काही महिन्यांपासून बंद होता. मात्र, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती भागात होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता पुणे वाहतूक विभागाने हा पूल वाहतुकीसाठी तात्पुरता सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

भिडे पुल वाहतुकीसाठी शनिवारपासून (11 ऑक्टोबर) खुला करण्यात येणार आहे. सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत भिडे पुलावरील वाहतूक सुरू राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

भिडे पूल बंद असल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. चालकांना वळसा घालून पुन्हा डेक्कन जिमखान्याकडे यावे लागत होते. अशातच भिडे पुल वाहतूक सुरू व्हावा याची मागणी सजग नागरिक मंचाने केली होती.

अशातच दिवाळीनिमत्त भिडे पूल सकाळी सहा ते रात्री दहा यावेळेत वाहतुकीस खुला करुन देण्यात येणार असून, रात्री दहानंतर मेट्रो पुलाच्या कामानिमित्त भिडे पूल वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, पुढील आदेश येईपर्यंत भिडे पुलावरील वाहतूक थांबवण्यात येणार नाही. अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.

 

मेट्रोच्या कामासाठी हा पूल 9 सप्टेंबर 2025 पासून बंद ठेवण्यात आला होता. गणेशोत्सवात पूल तात्पुरता खुला केला होता. आता दिवाळीच्या निमित्ताने पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! खताच्या गोण्यांच्या आड लपवून नेला जाणारा तब्बल ७९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

Sunday, 13 September 2026, 22:56

आमदाराचा लोगो लावून पोलिसांना चकवा देणाऱ्यांची खैर नाही! पिंपरी-चिंचवडमध्ये महागड्या गाड्यांवर खाकीचा दणका

Sunday, 13 September 2026, 22:16

१७ सप्टेंबरला गौरी आवाहन तर १८ सप्टेंबरला होणार गौरी पूजन; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Sunday, 13 September 2026, 21:37

गणेशोत्सवात मुंबई-पुणे महामार्गावर जड वाहनांना प्रवेशबंदी; महत्त्वाचे आदेश जारी

Sunday, 13 September 2026, 20:59

सोरतापवाडीत रिव्हर्स घेताना निष्काळजीपणा; टेम्पोखाली चिरडून 18 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू

Sunday, 13 September 2026, 20:14

उरुळी कांचनमध्ये अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत विवाहितेवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार; उरुळी कांचन पोलिसांकडून हिंगणगाव येथील आरोपीला बेड्या

Sunday, 13 September 2026, 20:01
Next Post

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची दिवाळी गोड! 410 कोटींचा निधी मंजूर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp