Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : मी उपोषण सोडण्यास तयार, पण…; जरांगे पाटलांनी सरकारला घातल्या ‘या’ पाच अटी!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 12 September 2023, 17:29

Pune News : जळगाव : सरसकट मराठा आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंतरवली सराटा येथे उपोषणाला बसलेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. या वेळी त्यांनी राज्य सरकारला महत्त्वाचे आवाहन केले आहे. उपोषण मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती घराण्याचे सातारा गादीचे वंशज उदयनराजे भोसले आणि कोल्हापूर गादीचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषणस्थळी यावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

मनोज जरांगे यांच्या सरकारला पाच अटी

उपोषण मागे घेण्यासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला पाच अटी घातल्या आहेत. सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल काहीही आला तरी मराठ्यांना सरसकट आरक्षण द्यावे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत. लाठीचार्ज करणाऱ्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे, उपोषण सोडायला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री, उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती यांनी यावे तसेच सरकारच्या वतीने सर्व लेखी मिळाले पाहिजे, अशा पाच प्रमुख अटी मनोज जरांगे यांनी ठेवल्या आहेत.

दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णयासाठी महाराष्ट्र सरकारने काल सर्वपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत सर्वानुमते मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मराठा आरक्षण लागू करण्यासाठी एक महिन्याचा वेळ मागितला आहे. त्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेण्याबाबत सूचक वक्तव्य केले. उपोषण मागे घेतले तरी उपोषणस्थळी आंदोलन सुरुच राहणार, असे जरांगे यांनी म्हटले आहे.

 

मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयावर प्रतिक्रीया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सरकार मराठा आरक्षणावर सरकारात्मक निर्णय घेणार आहे. सर्वपक्षीय बैठकीत देखील मराठा आरक्षणावर चर्चा झाली आहे. मनोज जरांगे यांची भूमिका समजून घेऊन निर्णय घेतला जाईल.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Pune News : वाघोलीत घरफोडी, चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला २४ तासात बेड्या, एक अल्पवयीन ताब्यात ; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शाखा युनिट ६ ची कामगिरी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.