Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : बाप्पांचे देखावे पाहण्यासाठी पुण्यात जाताय?; ‘या’ २६ ठिकाणी आहे पार्किंगची व्यवस्था!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 19 September 2023, 16:05

Pune News : पुणे : शहरात ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई, मानाचा पहिला कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालिम गणपती, तुळशीबाग गणपती, केसरी वाडा गणपती ट्रस्टच्या मिरवणुका पाहण्यास भाविकांनी मोठ्या संख्यने हजेरी लावली होती. यापुढील दहा दिवस भाविक देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात. देखावे पाहणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने २६ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे.

अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक या मार्गावर वाहनांना पूर्णपणे बंदी

अनेक भाविक देखावे पाहण्यासाठी येताना दूचाकी तसेच चारचाकी वाहने घेऊन येतात. अनेकदा चुकीच्या ठिकाणी वाहने पार्क केल्यास दंड भरावा लागतो. यावर उपाय म्हणून शहरात २६ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केल्याचे वाहतूक शाखेचे उपायुक्त विजय कुमार यांनी सांगितले. याविषयी माहिती देताना कुमार म्हणाले की, दहा दिवस भाविकांची गर्दी होणार आहे. (Pune News) त्यासाठी पार्किंगची ठिकाणे निश्चित केली आहेत. अनेक भाविक आपले चार चाकी वाहन आणि दुचाकी वाहन आणतात. त्यांच्यासाठी पार्किंगची सुविधा केली गेली आहे. यामुळे भाविक या ठिकाणी वाहन लावून गणेश उत्सव पाहण्यासाठी जाऊ शकतात. भाविकांनी वाहतूक नियमांचे पालन करुन आपले वाहन पार्क करावे.

गणेशोत्सवादरम्यान शहरातील लक्ष्मी रोड, केळकर रोड, कुमठेकर रोड, टिळक रोड, शास्त्री रोड, बगाडे रोड, बाजीराव रोड, गणेश रोड, गुरुनानक रोड वाहतुकीसाठी बंद असणार आहे. तसेच विसर्जन मिरवणुकीच्या वेळी या प्रमुख रस्त्यांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांवरही वाहनांच्या पार्किंगला बंदी असणार आहे. (Pune News) कुमठेकर रोड, सदाशेव पेठ, फडके हौद रोड, नाईक रोड, एमजी रोडवरील एकेरी वाहतूक २० सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या कालावधीत सायंकाळी ५ वाजल्यापासून बंद राहणार आहे.

 

अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक या मार्गावर वाहनांना ये-जा करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जिजामाता चौक ते रामेश्वर चौक, मंडई ते शनिपार चौक, सेवासदन चौक-आप्पा बळवंत चौक-बुधवार चौक याठिकाणी वाहने उभी करण्यास मनाई केली आहे. (Pune News) शिवाजीनगरहून स्वारगेटकडे जाणारी वाहतूक वळवली आहे. बर्वे चौक-अलका चौक-टिळक रोड-स्वारगेट या मार्गाने जाता येणार आहे. तसेच पीएमपीएमएल बसेसचा मार्ग देखील बदलला आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : काय सांगता..! वडिलांच्या परस्पर फ्लॅटची कागदपत्रे चोरुन मुलाने घेतले १ कोटी २० लाखांचे कर्ज ; दत्तवाडी परिसरातील घटना..

Pune News : कार्यकारी अभियंता आर. वाय. पाटील यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्कार

Pune News : जिल्ह्यातील टोमॅटो, कांदा उत्पादक संकटात; समस्या सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री, सहकार मंत्र्यांना निवेदन

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Big News : मोशीतील गृहप्रकल्पामध्ये वास्तव्यास असलेल्या तीन बांगलादेशींना अटक; एटीएसची मोठी कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.