Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : अखेर गौतमी पाटील धावली वडिलांच्या मदतीला ; पुण्यात वडिलांवर होणार उपचार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 3 September 2023, 12:39

Pune News : पुणे :  नृत्यांगना गौतमी पाटील यांचे वडील धुळ्यातील सूरत बायपास हायवेवर बेवारस अवस्थेत ३१ ऑगस्टच्या संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आढळून आल्याची बातमी समोर आली होती. तेव्हा स्वराज्य फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. गौतमी पाटीलने या वृत्ताची दखल घेतली असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे म्हटले आहे.

स्वराज्य फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात पोहचल्यानंतर संबंधित व्यक्तीचा फोटो काढून ती व्यक्ती कोण आहे. यासाठी व्हायरल केला. (Pune News) ओळख पटवण्यासाठी हा फोटो व्हायरल करण्यात आला. त्यानंतर १० मिनिटांत १०० हून अधिक कॉल कार्यकर्त्यांना गेले. ही व्यक्ती गौतमी पाटील यांचे वडील आहेत अशी माहिती लोकांनी दिली.

तोपर्यंत कार्यकर्त्यांना याची माहिती नव्हती. तरीही याची खात्री न पटल्याने रात्री नातेवाईकांशी संपर्क झाला. त्यांना प्रत्यक्ष येऊन तुम्ही शहानिशा करा असं कार्यकर्त्यांनी सांगितले.(Pune News)  त्यानंतर, माध्यमांत हे वृत्त झळकताच गौतमी पाटीलने तातडीने आपल्या मावशीला संबंधित रुग्णालयात पाठवले

 

माणुसकीच्या नात्यातून शक्य तेव्हढे उपचार करणार

दरम्यान, गौतमी पाटीलने एका व्हिडिओच्या माध्यमातून घटनेची माहिती देताना, मी माझ्या वडिलांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. (Pune News) तसेच, त्यांना पुण्यालाही बोलावलं असून येथे त्यांच्यावर उपचार सुरू होतील. माणूसकीच्या नात्यातून मी त्यांच्यावर शक्य तेवढे उपचार करणार आहे, असे गौतमीने म्हटले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : …अखेर तोतया लष्कर अधिकाऱ्याला पुणे लोहमार्ग पोलिसांनी पकडले

Pune News : बनावट तुकडी दाखवून अनुदान लाटण्याचा प्रयत्न; तत्कालीन उपशिक्षणाधिकाऱ्यांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Pune News : बाप रे! महापालिकेला आलंय साडेचारशे कोटींचं बिल! बिलात सुधारणा करण्याची पाटबंधारे विभागाकडे मागणी

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47
Next Post

Pune News : हडपसर येथील २४ वर्षीय तरुणाचा भाटघर धरणात बुडून मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.