Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुण्यातील शाळेत विद्यार्थ्याच्या कानशिलात मारल्याने शिक्षकावर गुन्हा दाखल, कान दुखावल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 10 October 2025, 20:05
Pune News: A case has been registered against a teacher for hitting a student in the earlobe at a school in Pune, alleging that he injured his ear, what exactly happened?

Photo-Social Media

पुणे: पुण्यातील (Pune News) वाघोली परिसरात चैतन्य टेक्नो स्कूलमध्ये (Chaitanya Techno School) घडलेल्या धक्कादायक घटनेने पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षिकेने कानशिलात लगावल्याचा आरोप झाला असून या मारहाणीमुळे विद्यार्थ्याच्या कानाला दुखापत झाली आहे. दुखापत झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.

 

17 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास यथार्थ यादव (वय 12) हा विद्यार्थी वर्गात उपस्थित असताना शिक्षिका तृप्ती सक्सेना यांनी त्याला भर वर्गात जोरदार कानशिलात लगावली, असा आरोप विद्यार्थ्याच्या आईने केला आहे. या मारहाणीमुळे यथार्थच्या कानाला तीव्र वेदना सुरू झाल्या आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी कानाला दुखापत झाल्याचा अहवाल दिला आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्याच्या आईने वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास करत शिक्षिकेविरुद्ध 2945/2025 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

विद्यार्थ्याच्या आईच्या म्हणण्यानुसार, शाळेच्या मुख्याध्यापिकांकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. उलट मुलालाच वर्गातून बाहेर काढण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यानंतर 18 सप्टेंबर रोजी यथार्थला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

पालकांनी सांगितले की या घटनेमुळे यथार्थला गंभीर मानसिक धक्का बसला आहे आणि त्याच्या आरोग्यावरही प्रतिकूल परिणाम झाला आहे. या प्रकरणामुळे पालक वर्गामध्ये संतापाचे वातावरण असून शाळा प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मुख्याध्यापक आईसमोरच पोटच्या मुलीचा करुण अंत! शाळेच्या गेटखाली दबून विद्यार्थिनीचा मृत्यू

Saturday, 11 April 2026, 19:30
Attempt at "settlement" in Santosh Deshmukh murder case? Dhananjay Deshmukh's sensational revelation

संतोष देशमुख हत्या प्रकरणात “सेटलमेंट”चा प्रयत्न? धनंजय देशमुखांचा खळबळजनक खुलासा

Saturday, 11 April 2026, 18:50

पुणेकरांनो लक्ष द्या! “झेड ब्रिज” महिनाभर रात्रीचा बंद; 10 एप्रिलपासून दुरुस्तीचे काम, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Saturday, 11 April 2026, 18:07
bhosali

Bhosari : भोसरी येथील मोक्का गुन्ह्यातील टोळी प्रमुख ‘पिल्या’ राक्षेला जामीन मंजूर

Saturday, 11 April 2026, 18:04
IPL 2026

IPL 2026 : क्लासेनसोबतचा गैरसमज पडला महागात! हैदराबादचा अनिकेत वर्मा धावबाद; पंजाबच्या गोलंदाजांनी पुनरागमन केलं, पण…

Saturday, 11 April 2026, 17:45
Pune Metro

Pune Metro : पुणेकरांचा मेट्रो प्रवास अधिक सुखकर होणार! आता 3 ऐवजी 6 डब्यांची मेट्रो धावणार; महामेट्रोकडून DPR तयार करण्याचे काम सुरू

Saturday, 11 April 2026, 17:38
Next Post
Kolhapur Crime: "I was tortured, give me 5 lakhs, I will withdraw the case" Woman demands ransom, police take cinestyle action

"माझ्यावर अत्याचार झाला मला 5 लाख दे, केस मागे घेते" महिलेने मागितली खंडणी, पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.