Tuesday, July 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे-लोणावळा लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात; रेल्वे रुळावर उतरून मनसे कार्यकर्त्यांनी रोखली डेक्कन क्वीन

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 11 December 2023, 11:10

पुणे : पुणे ते लोणावळा दरम्यान दररोज कर्मचारी, विद्यार्थी आणि अन्य प्रवासी लोकलने प्रवास करत असतात. प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. परिणामी खासगी वाहने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात येऊन वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे पुणे-लोणावळा लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात. याचा पुणे लोणावळा मार्गावरील नागरिकांना फायदा होईल तसेच रेल्वेच्या उत्पन्नातही भर पडेल, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, याच मागणीसाठी मनसेकडून लोणावळा रेल्वे स्थानकात ‘रेल रोको’ आंदोलन करण्यात आले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे रुळावर उतरून काही मिनिटे डेक्कन क्वीन रोखली.

पीएमपीएमएलची बस व्यवस्था ही टप्पा वाहतूक पद्धतीने होत असल्याने त्याचा भुर्दंड नागरिकांना बसतो. पुणे लोणावळा रेल्वे प्रवास तुलनेने स्वस्त आणि खात्रीशीर असल्याने रेल्वे प्रशासनाने यावर त्वरित निर्णय घेऊन प्रवाश्यांना लोकलची संख्या पूर्ण क्षमतेने वाढवून दिलासा द्यावा, अशी मागणी या वेळी मनसे कार्यकर्त्यांनी केली. मावळ, पिंपरी-चिंचवड शहरातील हजारो जण दररोज लोणावळ्यात कामानिमित्त जातात. लोणावळा हे पर्यटन क्षेत्र असल्याने अनेक पर्यटक रेल्वेमार्गाने लोणावळ्यात येणे पसंत करतात. लोकलच्या फेऱ्या कमी असल्याने शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील तासन्तास लोणावळा रेल्वे स्टेशनवर वाट बघत पाहत बसावे लागते.

लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस देखील लोणावळ्यात थांबा घेत नाहीत. सकाळी दहा नंतर थेट तीन वाजता लोणावळा-पुणे लोकल आहे. यामुळे नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. हीच मागणी घेऊन लोणावळा मनसेने ‘रेल रोको’ आंदोलन केले.

 

दरम्यान, या वेळी मनसेकडून स्टेशन मास्तरला स्मरणपत्र देण्यात आले. मनसेच्या मागणीची दखल न घेतल्यास लोणावळा स्टेशनवरून यापुढे रेल्वे पुढे न जाऊ देण्याचा इशारा मनसेने दिला आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

उद्या शाळा-कॉलेज सुरू की बंद? पुण्यासह अनेक जिल्ह्यांत ‘रेड अलर्ट’; पुण्यातल्या ‘या’ भागातील शाळांना सुट्टी जाहीर…

Monday, 6 July 2026, 22:57

भीमाशंकरला महापुराचा वेढा! दर्शनबारीच्या पायऱ्यांवरून वाहू लागले पाणी; भाविकांना प्रवासाची खबरदारी घेण्याचे आवाहन

Monday, 6 July 2026, 22:14

इंद्रायणीच्या पुराचा फटका! आळंदीत पालखी प्रस्थान सोहळा आता मर्यादित उपस्थितीत; ९०० वारकऱ्यांनाच प्रवेश

Monday, 6 July 2026, 21:26

“महिलांना जेलमध्ये मारतात का?’ सिया गोयलची धक्कादायक सर्च हिस्ट्री! राजा रघुवंशी हत्याकांडाची केस स्टडी केली अन्…

Monday, 6 July 2026, 20:43

भीमा नदीचा थरार! पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या इसमाचा थरारक बचाव; ड्रोनच्या मदतीने वाचवले प्राण

Monday, 6 July 2026, 20:05

नायगाव-प्रयागधाम खचलेल्या पुलाची सभापती युवराज काकडे व कृषिराज चौधरी यांच्याकडून पाहणी; तात्काळ दुरुस्ती करण्याच्या PWD ला सुचना..

Monday, 6 July 2026, 19:33
Next Post
Accident near navale bridge on mumbai Bangalore highway no casualty pune

Panvel Accident : भरधाव डंपरची ऑटोरिक्षाला धडक; तिघांसह 9 महिन्याचं बाळ गंभीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.