Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Panvel Accident : भरधाव डंपरची ऑटोरिक्षाला धडक; तिघांसह 9 महिन्याचं बाळ गंभीर

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 11 December 2023, 11:27
Accident near navale bridge on mumbai Bangalore highway no casualty pune

पनवेल : सायन- पनवेल महामार्गाजवळ मानखुर्द टी- जंक्शन येथे गुरुवारी रात्री भीषण अपघाताची घटना घडली आहे. डंपर ट्रक, १८ चाकी ट्रेलर डंपर आणि रिक्षाची जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ३ जणांसह ९ महिन्याचं बाळ गंभीर जखमी झाले आहे. मोहम्मद अन्सारी असं रिक्षा चालकाचं नाव आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रात्री पावणे बाराच्या सुमारास हा अपघात झाला आहे. ऑटो रिक्षा वाशीच्या दिशने जात होती. रस्त्याच्या मधोमध पार्किंग लाईट न लावता एक डंपर ट्रक चालला होता. डंपर पुढे जात असताना त्याच्या विरुध्द दिशेने येणारा दुकारा १८ चाकी ट्रेलर डंपरला जोरात धडकला. ही धडक एवढी भीषण होती की, डंपर डाव्या बाजूला असलेल्या ऑटो रिक्षावर जोरात आदळला.

या अपघातात अब्दुल डबीर आणि त्याची पत्नी तस्मिया आणि त्यांची चिमुकली गंभीर जखमी झाले आहेत. त्याच्या चेहऱ्याला आणि डोक्याला दुखापत झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच रिक्षा चालक देखील जखमी झाला आहे.

 

या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून सर्व जखमींना राजावाडी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केलं आहे. पुढील तपास सुरु आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17
Next Post

गोडवलीत १२ डिसेंबरपासून ५१ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.