Saturday, October 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लाडकी बहीण योजनेचे 40 हजार रुपये मिळणार? सत्य काय, जाणून घ्या

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 31 October 2026, 17:23

पुणे: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर सध्या या योजनेअंतर्गत महिलांना एकाच वेळी 40 हजार रुपये मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची लिंकही व्हायरल होत आहे. मात्र, या दाव्यात तथ्य नसून महिलांनी अशा लिंकपासून सावध राहण्याची गरज आहे.

40 हजार रुपयांसाठी व्हायरल होणारी लिंक बनावट?

इन्स्टाग्रामसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही व्हिडिओ आणि पोस्टमधून लाडकी बहीण योजनेचे रखडलेले हप्ते मिळवण्यासाठी किंवा एकरकमी 40 हजार रुपये मिळवण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे. या कथित अर्जामध्ये महिलांकडून आधार कार्डवरील नाव, मोबाईल क्रमांक, तालुका आणि गाव अशी वैयक्तिक माहिती मागितली जात आहे.

मात्र, ही वेबसाईट शासनाची अधिकृत वेबसाईट नाही. राज्य सरकारने महिलांना एकरकमी 40 हजार रुपये देण्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे अशा दाव्यांवर विश्वास ठेवून वैयक्तिक माहिती देणे टाळावे.

81 लाख महिलांना पुन्हा मिळणार योजनेचा लाभ?

दुसरीकडे, केवायसी प्रक्रियेतील अडचणींमुळे योजनेचे पैसे मिळणे बंद झालेल्या महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यातील जवळपास 81 लाख महिलांना पुन्हा दरमहा 1,500 रुपये देण्यात येतील, अशी हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे सांगितले. केवायसी पूर्ण न झाल्यामुळे काही लाभार्थी महिलांचे हप्ते थांबले आहेत. त्यांना पुन्हा योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र, दरमहा 1,500 रुपये मिळण्याबाबतची ही माहिती असून त्याचा अर्थ महिलांना एकरकमी 40 हजार रुपये मिळणार असा होत नाही.

अनोळखी लिंकवर क्लिक करून आधार कार्ड किंवा इतर वैयक्तिक माहिती भरू नये. सोशल मीडियावरील अर्जांच्या सत्यतेची खात्री केल्याशिवाय कोणतीही प्रक्रिया करू नये. योजनेचे हप्ते आणि केवायसीसंदर्भातील माहिती केवळ शासनाच्या अधिकृत माध्यमांतून तपासावी.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

चाकणमध्ये वाहतूककोंडीचा महाभयंकर त्रास! सकाळपासून संध्याकाळपर्यंत महामार्गावर वाहनांच्या रांगा

Saturday, 31 October 2026, 18:07

चेतन-सियाच्या अडचणी वाढणार? केतन हत्या प्रकरणात पहिल्याच सुनावणीला उज्ज्वल निकमांची एन्ट्री!

Saturday, 31 October 2026, 17:44

लाडकी बहीण योजनेचे 40 हजार रुपये मिळणार? सत्य काय, जाणून घ्या

Saturday, 31 October 2026, 17:23

मंत्री नितेश राणेंविरोधात वॉरंट! संजय राऊतांवरील विधान भोवले? माझगाव न्यायालयाकडून जामीनपात्र वॉरंट; अब्रूनुकसानीच्या खटल्यात वारंवार गैरहजेरी

Saturday, 31 October 2026, 17:03

Bhigwan News: भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावरच ऊस आणि चाकूने हल्ला; तिघांवर भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Saturday, 31 October 2026, 16:51

लोणी काळभोरमध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; महिला विक्रेत्यासह दोघांवर गुन्हे दाखल

Saturday, 31 October 2026, 16:37
Next Post

चेतन-सियाच्या अडचणी वाढणार? केतन हत्या प्रकरणात पहिल्याच सुनावणीला उज्ज्वल निकमांची एन्ट्री!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp