Wednesday, October 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यवतकरांचे पारंपरिक वनभोजणासाठी एक दिवस गाव बंद ; शहरीकरण होत असुनही अनेक वर्षापासुन चालत आलेली जुनी परंपरा कायम..!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 17 July 2022, 16:20

राहुलकुमार अवचट 

यवत :- पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत (ता. दौंड) ग्रामस्थांनी रविवारी (ता. १७) पारंपरिक पद्धतीने संपूर्ण गाव बंद ठेवून गावच्या शिवेबाहेर जाऊन वनभोजनाचा आनंद लुटला.

यवत ग्रामपंचायत हद्दीत २५ हजारापेक्षा जास्त नागरिक वास्तव्यास आहेत. अनेक वर्षाची वनभोजनाची परंपरा जपत आषाढ महिन्यात एक दिवस संपूर्ण गाव बंद ठेवून गावच्या शिवेबाहेर जावून वनभोजनाचा आनंद घेतात. या गावाचे वेगाने शहरीकरण होत असुनही अनेक वर्षापासुन चालत आलेली जुनी परंपरा जपली जात आहे.

रविवारी सकाळी श्री काळभैरवनाथ व महालक्ष्मीची मातेची फेरीची ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी नैवेद्य व नारळ फोडून राहते घर व दैनंदिन व्यवहार बंद करुन वनभोजनासाठी गावाबाहेर पडले. गावातील हॉटेल, किराणा, तसेच सर्व दुकानदारांनी दुकाने उत्फूर्तपणे बंद ठेवली होती. रविवार असल्याने बँका, शाळा, सरकारी कार्यालयांना सुट्टी होती. त्यामुळे गावात शुकशुकाट पाहायला मिळाला. गावात येणाऱ्या बाहेरील लोकांना गावात कोणत्याही प्रकारचा प्रवेश रस्त्यांवर दोरी लावून वाहनांना प्रवेश बंद करण्यात आले होते.

 

दरम्यान, बाहेरील नागरिकांना वनभोजनासाठी गाव बंद असल्याचे सांगितल्यावर या परंपरेबद्दल त्यांचे कुतूहल निर्माण झाले. ग्रामस्थांनी गावच्या शिवेवर तसेच आपआपल्या शेतात सोयीनुसार समूहाने जाऊन गोडधोड जेवणासह वनभोजनाचा आनंद लुटला तर तरुणाई पावसाचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडले. सायंकाळी पुन्हा नागरिक गावात परत येतात.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

फक्त 22 वर्षांचा… शेतात काम करून झाडाखाली विसावला, पण पुन्हा उठलाच नाही! रूपेशचा सर्पदंशाने दुर्दैवी अंत

Wednesday, 7 October 2026, 9:28

“माझी झोपडी जाळली, आता मी फुलन देवी बनून सूड घेईन!” जमिनीच्या वादाला धक्कादायक वळण; नेमके काय घडले? वाचा

Wednesday, 7 October 2026, 9:16

सोनं अचानक स्वस्त! जानेवारीच्या विक्रमी दरापेक्षा 23% घसरण; जाणून घ्या आजचा दर

Wednesday, 7 October 2026, 9:03

जेवणात किडे, प्लास्टिक अन् धातूची तार! पुणे विद्यापीठातील मुलींच्या मेसमध्ये नेमकं काय चाललंय? FDAकडून तपासणी

Wednesday, 7 October 2026, 8:51

हिंजवडीतील वाहतूक कोंडीला मिळणार ब्रेक? लक्ष्मी चौकात होणार उड्डाणपूल; डिसेंबरमध्ये काम सुरू होण्याची शक्यता

Wednesday, 7 October 2026, 8:40

पोलिसांचा धडाका! 15 दिवसांत 247 आरोपी जेरबंद; पिंपरी-चिंचवडमधील ‘मिशन वॉन्टेड’चा मोठा परिणाम

Wednesday, 7 October 2026, 8:20
Next Post

दि. पश्चिम महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांना पैसे मिळण्याच्या ' आशा ' ; संचालकांच्या जप्त प्रॉपर्टीचा लिलाव करून व्याजासह पैसे देण्याचे सहकार मंत्र्यांचे आदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp