Saturday, November 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 15 आणि 16 नोव्हेंबरला पुण्यात

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 14 November 2026, 8:32

पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर येणार आहेत. 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी दोन दिवसांच्या दौऱ्यात त्यांच्या उपस्थितीत शहर आणि परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यात उद्योग, सहकार, सामाजिक संस्था आणि ऐतिहासिक वारशाशी संबंधित उपक्रमांचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे.

रविवारी (15 नोव्हेंबर) अमित शहा भारत फोर्ज लिमिटेडच्या मुंढवा येथील परिसराला भेट देणार आहेत. कंपनीच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त उभारण्यात आलेल्या स्मारक फलकाचे अनावरण त्यांच्या हस्ते केले जाणार आहे. त्यानंतर तळेगाव दाभाडे येथे नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेड या बहुराज्यीय सहकारी संस्थेच्या नवीन प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे.

या दौऱ्यात सहकार क्षेत्रासाठीही महत्त्वाचे उपक्रम राबवले जाणार आहेत. केंद्रीय सहकारी संस्था निबंधकांच्या प्रादेशिक कार्यालयाचे आभासी पद्धतीने उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच पुणेकरांसाठी भारत टॅक्सी सेवेचा शुभारंभही अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे.

सोमवारी (16 नोव्हेंबर) सेनापती बापट मार्गावरील भारतीय जैन संघटनेच्या मुख्यालयाला आणि शांतीलाल मुथा फाउंडेशनच्या कार्यालयाला ते भेट देणार आहेत. याच दिवशी जिल्हा परिषद कार्यालयात दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेचे अनावरणही त्यांच्या हस्ते होणार आहे.

दरम्यान, सदाशिव पेठेतील पेरूगेट परिसरातील भारत इतिहास संशोधक मंडळाने तयार केलेल्या मराठा इतिहास डिजिटायझेशन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यासोबतच इतिहास अभ्यासक आणि नागरिकांना ऐतिहासिक माहिती ऑनलाइन उपलब्ध व्हावी, यासाठी तयार केलेल्या प्रवेश पोर्टलचेही लोकार्पण होईल.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 15 आणि 16 नोव्हेंबरला पुण्यात

Saturday, 14 November 2026, 8:32

मोशी डेपो दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळणार मोफत घरं; महापालिकेचा मोठा निर्णय

Saturday, 14 November 2026, 8:24

Maharashtra Weather: नोव्हेंबरच्या मध्यात महाराष्ट्रात दुहेरी वातावरण! सकाळी गारवा, दुपारी उन्हाचा तडाखा; हवामानाचा अंदाज काय?

Saturday, 14 November 2026, 7:41

Daily Horoscope: शनिवार ठरणार भाग्यशाली! 14 नोव्हेंबरला ‘या’ राशींच्या आयुष्यात येणार पैसाच पैसा, तर काहींना मिळणार मोठी आनंदाची बातमी

Saturday, 14 November 2026, 7:32

Thane News : डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणातील आरोपी नगरसेवकाला तुरुंगातच त्रास! रमेश म्हात्रेंची प्रकृती खालावली

Friday, 13 November 2026, 23:08

अजितदादांच्या अपघातामागचं गूढ उलगडणार? मफलरवाल्या नेत्याबाबत 16 नोव्हेंबरला मोठा खुलासा!

Friday, 13 November 2026, 22:56
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp