Monday, June 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूरमध्ये गोळीबाराचा थरार! करडे घाटात सराईत गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या; टोळीयुद्धात एकाचा बळी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 1 June 2026, 20:28

पुणे: पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. शिरूर तालुक्यातील करडे घाट परिसरात दोन गुन्हेगार गटांमधील जुन्या वादातून झालेल्या गोळीबारात सराईत गुन्हेगार विशाल काळे याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Pune Crime)

मिळालेल्या माहितीनुसार, करडे घाट परिसरात दोन गुन्हेगार गट आमनेसामने आले होते. दोन्ही गटांमध्ये पूर्वीपासून वाद सुरू असल्याचे सांगितले जात आहे. हा वाद विकोपाला गेल्यानंतर एका गटाकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात विशाल काळे गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी नेण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसराची पाहणी करून पुरावे गोळा करण्यात आले असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पुणे शहरात अलीकडेच विविध गुन्हेगारी टोळ्यांमधील संघर्षाच्या घटना समोर आल्या असताना शिरूरमधील या गोळीबारामुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. गुन्हेगारी टोळ्यांच्या वाढत्या हालचालींबाबत नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या घटनेनंतर करडे घाट परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कामाला लागली असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अनधिकृत ढाबे, पार्किंग हटवून रस्ते मोकळे होणार; अपघात रोखण्यासाठी मोहीम, रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत निर्णय‎

Monday, 1 June 2026, 21:03

‘लाडकी बहीण’ योजनेत मोठा घोटाळा? तब्बल 1.25 कोटी महिलांना डच्चू; सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारवर घणाघात

Monday, 1 June 2026, 20:59

शिरूरमध्ये गोळीबाराचा थरार! करडे घाटात सराईत गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या; टोळीयुद्धात एकाचा बळी

Monday, 1 June 2026, 20:28

“मी इथला भाई आहे!” म्हणत समाजसेविकेचा भररस्त्यात विनयभंग; कोंढव्यात अश्लिल शेरेबाजीचा धक्कादायक प्रकार

Monday, 1 June 2026, 19:44

लोणी काळभोर येथील १६ वर्षाच्या मुलीचा बालविवाह, मुलीच्या आईसह पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 1 June 2026, 19:15

खून, अपहरण आणि ९ वर्षांचा थरार! ९ वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणारा गुंड जेरबंद; गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Monday, 1 June 2026, 18:47
Next Post

'लाडकी बहीण' योजनेत मोठा घोटाळा? तब्बल 1.25 कोटी महिलांना डच्चू; सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारवर घणाघात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.