Wednesday, July 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिंदे गटात प्रवेश करताच सचिन अहिरांना लॉटरी!थेट विधानपरिषदेचे उपसभापती….

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 1 July 2026, 14:40

पुणे : गेल्या काही दिवसापूर्वीच शिवसेना ठाकरे गटाला निरोप देत शिंदे गटात प्रवेश केलेले विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांची आज उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे.त्यांच्या निवडीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

सचिन अहिर हे राज्यातील परिचित आणि अनुभवी राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यांनी विविध पक्षांमध्ये काम करत अनेक वर्षे सक्रिय राजकारण केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून राजकीय कारकीर्द पुढे नेत त्यांनी नंतर ठाकरे गटात प्रवेश केला होता. आता शिंदे गटात दाखल झाल्यानंतर त्यांना विधान परिषदेतील महत्त्वाचे पद मिळाले आहे.

त्यांच्या निवडीमुळे शिंदे गटाची विधान परिषदेतली ताकद आणि प्रभाव वाढला आहे . दुसरीकडे, ठाकरे गटासाठी हा राजकीय धक्का मानला जात आहे, कारण पक्षातील एक अनुभवी नेता दुसऱ्या गटात गेला आहे. उपसभापतीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर सचिन अहिर यांच्याकडे आता सभागृहाचे कामकाज सुरळीत चालवण्याची महत्त्वाची भूमिका असणार आहे.

 

विधानपरिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून सचिन अहिर यांना उमेदवारी देण्यात आली होती. दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे आमदार जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज भरला होता. मात्र विधान परिषदेतील संख्याबळ पाहता महायुतीच्या उमेदवाराचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता.त्यानुसार त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.त्यांच्या या निवडीमुळे शिंदे गटाची ताकद वाढली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रक्षक की भक्षक? टॅक्सी चालकाला भर चौकात धक्काबुक्की; पोलिसांच्या ‘सिंघमगिरी’वर प्रश्नचिन्ह

Wednesday, 1 July 2026, 18:44

लोणी काळभोर ग्रामपंचायतीत ‘सेतू सुविधा केंद्र’ सुरू; शासनाचे दाखले आता गावातच, नागरिकांची धावपळ थांबणार

Wednesday, 1 July 2026, 18:21

वाहतूक कोंडीवर ‘डबल डेकर’ उपाय! कोथरूडमध्ये मेट्रोसोबतच लांबलचक उड्डाणपुलाची उभारणी होणार

Wednesday, 1 July 2026, 17:51

केतन अग्रवाल प्रकरणाची खिल्ली उडवणं पडलं महागात! डॉक्टर महिलेवर थेट कारवाई….

Wednesday, 1 July 2026, 17:41

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदीत नियमावली! ‘या’ तारखेदरम्यान आळंदीतील मंगल कार्यालयात विवाह सोहळ्यांना बंदी…

Wednesday, 1 July 2026, 17:05

पेरणे फाट्यावर पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने खुनी हल्ला; तिघांवर लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल..

Wednesday, 1 July 2026, 16:39
Next Post

स्वारगेट बसस्टँडवर गर्दीचा फायदा घेत आजीबाई करायच्या 'ते' कृत्य! पोलिसांनी सापळा रचला अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.