Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूर तहसीलदार कार्यालयातील महसूल सहाय्यक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..!

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 5 December 2024, 9:10
Kotwal arrested for taking 500 rupees bribe in satara

योगेश शेंडगे

 

शिरूर : शिरूर तहसील कार्यालयात पाच हजाराची लाच स्वीकारताना महसूल सहाय्यकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले असल्याची माहिती पुणे लाच लुचपत विभागाचे सहाय्यक पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांनी दिली आहे. नितेशकुमार धोंडीबाराव धर्मापुरीकर (पद महसुल सहायक, शिरूर तहसील कार्यालय) यांना पकडण्यात आले आहे. या अगोदरही याच अधिकाऱ्यावर इंदापूरमध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने विभागाने कार्यवाही केलेली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, यातील २८ वर्षे पुरुष तक्रारदार यांचे गट नंबरच्या सात-बारा उता-यावरील इतर हक्कातील नावे कमी करण्यासाठी तक्रारदार यांनी तहसिलदार कार्यालयास अर्ज केला होता. सदरचा अर्ज लोकसेवक नितेशकुमार धर्मापुरीकर यांचेकडे प्रलंबित असून, तक्रारदार यांचे सात-बारा उता-यावरील इतर हक्कातील नावे कमी करण्यासाठी लोकसेवक नितेश धर्मापुरीकर यांनी तक्रारदार यांचेकडे ५ हजार रुपये लाच मागणी केलेबाबतची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचकडे दिली होती.

सदर तक्रारदार यांच्या तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता, लोकसेवक नितेशकुमार धर्मापुरीकर यांनी तक्रारदार यांचेकडे वरील कामासाठी ५ हजार रुपयाची लाच मागणी करुन, ती लाच रक्कम रुपये ५ हजार (पाच हजार) तक्रारदाराकडून पंचासमक्ष स्विकारले असता त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचेविरुद्ध शिरुर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रेम वाघमोरे करत आहेत. सदरची कारवाई पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपआयुक्त पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post

तुम्हीही सारखं विसरताय? तर स्मरणशक्ती वाढवणाऱ्या गोष्टींकडे 'द्या' लक्ष; होईल फायदा...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.