Wednesday, April 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune : एकता व शांतता हीच खरी राष्ट्रीय एकात्मता – संदीप कर्णिक, पोलीस सह. आयुक्त

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 10 April 2023, 16:15

Pune  पुणे : एकता व शांतता हीच खरी राष्ट्रीय एकात्मता आहे .त्यामुळे सर्वांनी बंधुभावाने राहून शांतता टिकवणे तसेच सर्व धर्म आणि संस्कृती यांचा आदर करणे गरजेचे आहे असे मत पुणे पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी व्यक्त केले . क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान व मातंग एकता आंदोलन यांच्या वतीने रविवार दि. ९ एप्रिल २०२३ रोजी, लोहियनगर, टिंबर मार्केट, याठिकाणी रोजा इफ्तार पार्टी चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित संदीप कर्णिक यांनी मार्गदर्शन केले.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. गृहराज्यमंत्री रमेश बागवे आपल्या भाषणात म्हणाले..!

हा आमचा परिसर काशेवाडी, लोहियानगर, भवानी पेठ, महात्मा फुले पेठ, मोमीनपुरा या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक गुणगोविंदाने राहत असतात. आपल्या देशाची, राज्याची संस्कृती प्रमाणे एक दुसऱ्याच्या धर्माचा अवमान होईल किंवा कोणाच्या भावना दुखवतील असे कुठलेच कृत्य येथील नागरिक कार्यकर्ते व नेते मंडळी देखील करत नाही म्हणूनच इतर कुठल्याही भागात जरी जातीय तणाव असला तरी या भागात नेहमी शांतता असते.सर्वधर्म समभाव याचा भावनेने आमचा परिसर व कार्यकर्ते काम करीत आहेत .असे ते म्हणाले .

या कार्यक्रमास ख्रिश्चन समाजाचे धर्मगुरू पुणे शहराचे बिशप थॉमस डाबरे, मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मौलाना शफी काझमी, देशातील सर्वात पहिले बालाजी मंदिराचे पुजारी महंत रामस्वरूपदास बैरागी महाराज, स्थानिक सर्व मस्जिदचे मौलाना, पुणे पोलीस दलातील झोन-१ चे उपायुक्त संदीपसिंगजी गिल, पुणे शहर पोलीस सहाय्यक आयुक्त मा. सतीशजी गोवेकर, पुणे शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अरविंद शिंदे, स्थानिक आमदार मा. रवींद्र धंगेकर, माजी नगरसेवक राजेंद्र शिरसाट, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डचे माजी उपाध्यक्ष मंजूर भाई शेख, मेहबूब नदाफ, उस्मानशेठ तांबोळी, रौफभाई शेख, असलम पटेल, मुन्नाभाई शेख, आसिफ शेख व अनेक मान्यवर उपस्थित होते.*

कार्यक्रमाच्या आधी मुसळधार पाऊस झाला व मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावर जमले होते अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील कार्यक्रमाचे निटनेटके नियोजन व उपस्थित असलेले मोठ्या संख्येने नागरिक यांचे सर्वत्र कौतुक होत होते.

कार्यक्रमाचे मुख्य आयोजक, मा. नगरसेवक श्री. अविनाश रमेशदादा बागवे होते, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री यासेर बागवे, विठ्ठल थोरात, अरुण गायकवाड, दयानंद अडागळे, हुसेनभाई शेख, सुनील बावकर, संतोष खैरे, बशीरभाई शेख, जुबेर भाई दिल्लीवाले, मोहसीन शेख, खाजाभाई शेख, गुलाम भाई शेख, सुभाष तांबे यांनी विशेष परिश्रम घेतले होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Bhigvan News : भिगवणमध्ये धुतलेल्या कपड्यामधून अंगावर पडणाऱ्या पाण्यावरून एकावर लोखंडी रॉड अन् कोयत्याने जीवघेणा हल्ला..

Wednesday, 29 April 2026, 18:28

Bhor News : नसरापूरमध्ये खत विक्रेत्यावर कडक कारवाई! परवाना नूतनीकरणापर्यंत विक्री बंद

Wednesday, 29 April 2026, 17:30

Bhigvan News : भिगवण येथे एसटी प्रवासात महिला प्रवाशाचे सव्वा लाखांचे दागिने लंपास ; कुरकुंभ ते भिगवण प्रवासादरम्यान चोरट्यांनी साधला डाव

Wednesday, 29 April 2026, 16:56

Paud News : जादूटोण्याच्या जाळ्यात तरुणीचा बळी! राजस्थानहून दोघे आरोपी जेरबंद ; पौड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Wednesday, 29 April 2026, 16:49

Bhigvan News : भिगवण येथे एसटी प्रवासात महिला प्रवाशाचे सव्वा लाखांचे दागिने लंपास ; कुरकुंभ ते भिगवण प्रवासादरम्यान चोरट्यांनी साधला डाव

Wednesday, 29 April 2026, 16:38

Pune Crime : पुण्यात तडीपार गुंडावर कोयत्याने सपासप वार करून खून!

Wednesday, 29 April 2026, 16:20
Next Post

Pimpari Crime : अवघ्या अर्धा तासात साडे बारा लाखांची घरफोडी; जुनी सांगवीतील प्रकार...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.