Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात अजित पवार आणि काँग्रेस पुन्हा एकत्र येणार? सतेज पाटलांच्या एका फोनमुळे समीकरणे बदलण्याची शक्यता

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 22 December 2025, 12:11

पुणे: पुणे (Pune News) महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरातील राजकीय वातावरणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढवणार का? याबाबत आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी या संदर्भात चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी फोनवरून संवाद साधला असून काँग्रेसकडून सध्या या पर्यायाविषयी विचार केला जात आहे. जरी सध्या राज्यात महायुतीचे सरकार असले, तरी पुणे महापालिकेत अजित पवार यांची मोठी ताकद असल्याने तिथे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप-शिवसेना असा सामना रंगू शकतो, असे चित्र सध्या दिसत आहे.

या संभाव्य समीकरणांवर भाष्य करताना अजित पवार म्हणाले की, गेल्या 35 वर्षांपासून त्यांनी पुणे जिल्ह्यात काम केले आहे. नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीतही मतदारांनी दिलेला कौल सकारात्मक आहे. अजित पवार यांनी पुढे असेही नमूद केले की, पूर्वी महाविकास आघाडीमध्ये त्यांनी काँग्रेससोबत काम केले आहे. आगामी निवडणुकीत स्थानिक पातळीवर आघाडी करायची की नाही, याचा अंतिम अधिकार त्या त्या जिल्ह्यातील प्रमुखांना देण्यात आला आहे.

238 मतदारसंघांतील जिवाभावाच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर यश मिळाले असल्याने, महापालिका निवडणुकीतही या कार्यकर्त्यांना डावलले जाणार नाही, याची काळजी घेतली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अजित पवार युतीबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Dound

Daund : बँकेचे सील तोडून पुन्हा घरात घुसखोरी! 20 लाखांच्या कर्जप्रकरणामध्ये दौंडमध्ये वाद

Thursday, 9 April 2026, 18:05
pune

Pune : पुणे महसूल विभागात मोठी खळबळ! कलम 155 चा गैरवापर भोवला; 40 अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा

Thursday, 9 April 2026, 17:40

भोरमध्ये निवडणुकीचा धुरळा! 43 जागांसाठी ग्रामपंचायतींचा बिगुल वाजला; ‘या’ गावांमध्ये राजकीय संघर्ष पेटणार

Thursday, 9 April 2026, 17:38

डाक विभागाचा झेंडा राष्ट्रीय पातळीवर फडकला! पुण्याच्या खेळाडूंनी पटकावली सुवर्ण-रौप्य पदके

Thursday, 9 April 2026, 17:02
Loni Kalbhor

Loni Kalbhor : लोणी काळभोर येथील भरती प्रक्रियेत ऑन ड्युटी ‘नशा’ पडली महागात, पुणे पोलीस दलातील हवालदार तडकाफडकी निलंबित

Thursday, 9 April 2026, 17:00

रुग्णांची लूट थांबणार! बाहेरून औषधे लिहून देणाऱ्या डॉक्टरांची खैर नाही; पाहा सरकारचा नवा नियम काय सांगतो

Thursday, 9 April 2026, 16:44
Next Post

Urli Kanchan News: शिंदवणे घाटात 200 झाडांचे वृक्षारोपण 28 व्या स्नेहसंमेलनानिमित्त 1996-97 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.