Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांनो सावधान..! या मोठ्या घोटाळ्याचे बळी तुम्ही तर नाहीत? शहरातील बड्या कंपनीने शेकडो गुंतवणूकदारांना ‘कसं’ फसवलं?

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 5 October 2025, 13:27

पुणे: बाणेर आणि हिंजवडी आयटी पार्क परिसरात (Pune News)  सुरू असलेल्या गुंतवणुकीच्या चमकदार योजनेचा फुगा अखेर फुटला आहे. टी डब्ल्यू डे नावाच्या कंपन्यांच्या माध्यमातून शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी 23 जणांविरोधात वारजे-माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरुवातीला  ‘लर्निंग सोल्युशन्स’ नावाने शेअर ट्रेडिंगचे प्रशिक्षण देण्याच्या माध्यमातून विश्वास जिंकला. “शेअर मार्केटमध्ये स्थिर परतावा” देण्याचे आमिष दाखवत अनेकांना या नेटवर्कमध्ये जोडले गेले. त्यानंतर ‘टी डब्ल्यू डे इव्हेंट्स’, ‘टी डब्ल्यू डे आयटी सोल्युशन्स’, आणि इतर बनावट कंपन्यांच्या नावाखाली आकर्षक गुंतवणूक योजना सादर केल्या गेल्या.

आकर्षक परतावा 

“₹10 लाखांवर 3%, ₹25 लाखांवर 5% मासिक व्याज” अशी ऑफर देत कंपनीने मोठ्या प्रमाणात निधी गोळा केला. पहिल्या काही महिन्यांत वेळेवर पैसे दिल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास बसला आणि त्यांनी आणखी निधी टाकला. काहींनी तर कर्ज काढून गुंतवणूक केली.

 

मार्च 2025 नंतर सर्व पेमेंट थांबले

फिर्यादी प्रार्थना मशीलकर (वय 28) यांनी तक्रारीत सांगितले की त्यांनी ₹32 लाखांची गुंतवणूक केली होती. मार्च 2025 पर्यंत परतावा मिळत होता, मात्र त्यानंतर कंपनीने “आयकर विभागाची चौकशी सुरू आहे” आणि “परदेशी निधी येतोय” अशी कारणं देत पेमेंट थांबवलं.

 घोटाळ्याचं जाळं आणि सूत्रधार

या घोटाळ्याचा सूत्रधार समीर आणि नेहा नार्वेकर हे दाम्पत्य असल्याचे समोर आले आहे. दोघांनी टी डब्ल्यू डे इन्शुरन्स, मीडिया, इन्फ्रास्ट्रक्चर, हॉस्पिटॅलिटी, आयटी सोल्युशन्स अशा 10 पेक्षा अधिक कंपन्या निर्माण करून गुंतवणूकदारांचा पैसा वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळवला. एका गुंतवणूकदाराने तर तब्बल ₹2.83 कोटी रुपये गुंतवले होते. या फसवणुकीनंतर अनेक गुंतवणूकदारांवर बँकांचे हप्ते फेडण्याचे संकट ओढवले आहे. पोलिसांनी सबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मुस्लिमांनी गरब्यात यायचं असेल तर हिंदू व्हा? नितेश राणेंच्या विधानानं राजकीय वातावरण तापलं

Wednesday, 9 September 2026, 9:14

पुण्यात गणेशोत्सवात दारू बंद! 10 दिवस ड्राय झोन, ‘या’ तारखांना कडक निर्बंध

Wednesday, 9 September 2026, 8:58

शांततेच्या चर्चांना ब्रेक? अमेरिकेने इराणचे 5 तेल टँकर केले लक्ष्य, तणाव शिगेला

Wednesday, 9 September 2026, 8:47

पुणे जिल्ह्यात महाकुंभ रोजगार मेळावा; युवक-युवतींना नोकरीची मोठी संधी

Wednesday, 9 September 2026, 8:41

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? 9 सप्टेंबरनंतर हवामान बदलणार, ‘या’ भागांना अलर्ट

Wednesday, 9 September 2026, 8:17

9 सप्टेंबरला लक्ष्मीची कृपा! ‘या’ राशींना अचानक धनलाभ, नोकरीतही मिळू शकते गुड न्यूज

Wednesday, 9 September 2026, 7:53
Next Post
Loni Kalbhor News: The Kho-Kho team of Prithviraj Kapoor High School in Loni Kalbhor won first place in the taluka.

Loni Kalbhor News: लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर हायस्कूलचा खो-खो संघ तालुक्यात प्रथम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp