Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: आईने कूस बदलली अन् 8 वर्षीय मैराबीचा रक्ताने माखलेला दिसला मृतदेह; शेजारीच झोपलेल्या चिमुरडीसोबत नेमकं काय घडलं?

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 5 April 2026, 9:38

पुणे: पुण्यातील लोणीकंद परिसरातून माणुसकीला चटका लावणारी अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयात एका 8 वर्षांच्या चिमुरडीचा कारखाली चिरडून अंत झाला. वढू खुर्द येथे शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेने केवळ मजूर कुटुंबच नाही, तर संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे.

 

मृत मुलीचे नाव मैराबी रसुलसाब बळीगर (वय 8) असे आहे. मैराबीचे आई-वडील पोटाची खळगी भरण्यासाठी कर्नाटकवरून पुण्यात आले असून, ते वढू खुर्द येथील एका इमारतीच्या बांधकामावर मजूर म्हणून काम करतात. दिवसभर राबराब राबल्यानंतर हे कुटुंब तेथीलच एका तात्पुरत्या पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव्यास होते. शनिवारी रात्री गाढ झोपेत असलेल्या मैराबीला काळाने गाठले.

इमारतीच्या शेडमध्ये आरोपी कारचालक भरत रमेश नेहेते (वय 46) आपली कार पार्क करण्यासाठी आला. रात्रीचा अंधार आणि चालकाचा निष्काळजीपणा यामुळे शेडमध्ये एक लहान मुलगी झोपली आहे, हे त्याच्या लक्षात आले नाही. कार पार्क करण्याच्या नादात त्याने गाडी थेट झोपलेल्या मैराबीच्या अंगावर घातली. या भीषण अपघातात मैराबीचा मृत्यू झाला. लोणीकंद पोलिसांनी याप्रकरणी भरत नेहेते विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

crime

crime : टोळीयुद्धातून गँगवार अन् दुसऱ्या दिवशी पुन्हा खून; 24 तासांत 4 खून झाल्याने शहर सुन्न

Sunday, 5 April 2026, 19:54

बारामतीत पुन्हा पवारांचेच वर्चस्व? सुनेत्रा पवारांचा उद्या उमेदवारी अर्ज; विरोधकांच्या गर्दीत सुनेत्रा पवार बाजी मारणार?

Sunday, 5 April 2026, 19:53
Pune News

Pune News : लॉजचे नाव ‘स्वर्ग’ पण आत सुरू होतं नरक! अनैतिक व्यवसायाचा पोलीसांनी केला पर्दाफाश

Sunday, 5 April 2026, 19:38
crime

crime : पतीचे तृतीयपंथीयाशी संबंध, पत्नीला घराबाहेर काढले, पतीच्या ‘त्या’ कृत्यामुळे पत्नीने सोडले घर

Sunday, 5 April 2026, 19:20
FASTag Rules: 'Cash will no longer be accepted at toll plazas! Major change in highway toll system from April 10; Read immediately...

FASTag Rules: ‘टोल नाक्यावर आता कॅश चालणार नाही! 10 एप्रिलपासून हायवे टोल सिस्टीममध्ये मोठा बदल; लगेच वाचा…

Sunday, 5 April 2026, 19:06
Crime

Crime : मोबाईल न मिळाल्याने 21 वर्षीय तरुणाचे टोकाचे पाऊल; ‘बीबीए’च्या विद्यार्थ्याची आत्महत्या, परिसरात हळहळ

Sunday, 5 April 2026, 18:46
Next Post

बँकॉकहून पुण्यात आला अन् विमानतळावरच फसला! 33 लाखांच्या हायड्रोपोनिक गांजासह तस्कर गजाआड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.