Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात मोरे पॅटर्न! वसंत मोरे पुन्हा रिंगणात, रूपेश मोरेही महापालिका निवडणुकीत उतरणार?

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 12 November 2025, 15:38

पुणे: आगामी (Pune News) महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात शिवसेनेच्या (ठाकरे गट) पक्ष संघटनेत मोठी गळती सुरू झाली होती. या निवडणुकीत वसंत मोरे हे एकटेच नाहीत, तर त्यांचा मुलगा रूपेश मोरे देखील यंदाच्या महापालिका निवडणुकीत पदार्पण करणार आहे. रूपेश मोरे याने सोशल मीडियावर पोस्ट करत याची घोषणा केली आहे. “आम्ही तयार आहोत पुन्हा एकदा जनतेच्या सेवेसाठी,” असे रूपेश मोरे याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. मात्र, त्यानंतर ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांची शिवसेनेच्या महापालिका निवडणूक समन्वयक प्रमुखपदी निवड करण्यात आली. या निवडीनंतर पुण्यात ठाकरे गटाचे वर्चस्व पुन्हा वाढल्याचे चित्र दिसत आहे. अशातच आता वसंत मोरे स्वतः पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

कुठून लढणार बाप-लेक?

वसंत मोरे हे प्रभाग क्रमांक 38 इ मधून निवडणूक लढवणार आहेत, तर रूपेश मोरे प्रभाग क्रमांक 40 ड मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. काही दिवसांपूर्वीच, ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर मुलाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रूपेश मोरे महापालिका निवडणुकीत उभा राहणार असल्याचे जाहीर केले होते.

वसंत मोरे यांच्या राजकीय वाटचालीवर नजर टाकल्यास, त्यांच्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले आहेत. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी मनसे पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी वंचित बहुजन आघाडीशी हातमिळवणी केली, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी ठाकरे गटात (शिवसेना) प्रवेश केला. त्यांनी हडपसर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली खरी, पण आमदार बनण्याचे त्यांचे स्वप्न पुन्हा एकदा अपुरे राहिले. या सर्व पार्श्वभूमीवर, आता ते पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या निवडणुकीत जोरदार तयारी करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

'Bring money from home' daughter-in-law tortured by in-laws in Pune; Gun held at daughter-in-law's head and...

‘माहेरहून पैसे आण’ पुण्यात सासू-सासऱ्यांकडून सुनेचा छळ; सुनेच्या डोक्यावर बंदूक रोखली अन्…

Wednesday, 1 April 2026, 14:57

Onion Rates Crash : कांद्याचे दर कोसळले!उत्पादन खर्च 1800, बाजारभाव 300! महाराष्ट्रातील कांदा शेतकरी आर्थिक संकटात

Wednesday, 1 April 2026, 14:51

पोलीस कोठडीत महिला आरोपीकडे शरीरसुखाची मागणी; अकोल्यातील घटनेने खळबळ

Wednesday, 1 April 2026, 14:42
Has Shivaji's kingdom become "impotent"? Sanjay Raut is aggressive after calling Maharani Tara Rani "Jain"; said "And the Chief Minister will applaud...

शिवरायांचे राज्य “नपुंसक” झाले आहे का? महाराणी ताराराणींना “जैन” संबोधल्याने संजय राऊत आक्रमक; म्हणाले “अन् मुख्यमंत्री टाळ्या वाजवतील…

Wednesday, 1 April 2026, 14:36

सुवर्णसंधी! सरकारकडून महिलांना 24 लाख मिळणार, बारमाही उत्पन्नाची संधी; जाणून घ्या अधिक माहिती

Wednesday, 1 April 2026, 14:15
Ashok Kharat

Ashok kharat case : कोर्टात 7 मिनिटांचा हायव्होल्टेज ड्रामा! भोंदू खरातला 14 दिवसांची कोठडी; 2 एप्रिलची सुनावणी ठरणार निर्णायक, बड्या व्यक्तींचे धाबे दणाणले!

Wednesday, 1 April 2026, 14:12
Next Post
Suryakant Yeole: 7 serious corruption allegations in 14 years, yet he was in service with the blessing of politicians by 'setting'; Who is 'that' suspended tehsildar of Pune?

Suryakant Yeole: 14 वर्षांत 7 गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, तरीही राजकारण्यांच्या वरदहस्ताने 'सेटिंग' लावून सेवेत; पुण्याचा 'तो' निलंबित तहसीलदार कोण?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.