Thursday, February 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: दिवेघाट ‘या’ वेळेत पूर्णपणे बंद; रस्ता रुंदीकरणासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 23 February 2026, 8:25

पुणे: हडपसर ते सासवड दरम्यानच्या दिवेघाटात (Pune News) रस्ता रुंदीकरणासाठी ‘ब्लास्टिंग’ (खडक फोडण्याचे काम) करण्यात येणार असल्याने, आज दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक काही वेळासाठी बंद राहणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) आता हा मार्ग अधिक प्रशस्त आणि सुरक्षित करण्याचा विडा उचलला आहे. याच रुंदीकरणाच्या कामाचा भाग म्हणून घाटातील कठीण खडक फोडण्यासाठी नियंत्रित स्फोट घडवून आणले जाणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव, स्फोटाच्या वेळी आणि त्यानंतरचे काही तास रस्त्यावरील दगड-गोटे हटवण्यासाठी हा रस्ता बंद करण्यात आला आहे.

दिवेघाट हा पुणे आणि दक्षिण महाराष्ट्राला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. मात्र, येथील तीव्र उतार आणि अरुंद, धोकादायक वळणांमुळे यापूर्वी अनेक भीषण अपघात झाले आहेत. दरम्यान, रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

जर तुम्ही आज दुपारी 1 ते 3 या दरम्यान सासवड, जेजुरी किंवा पंढरपूरच्या दिशेने जाण्याचा विचार करत असाल, तर तुमचे नियोजन बदला. स्फोटाचे काम सुरू असताना घाटात कोणत्याही वाहनाला प्रवेश दिला जाणार नाही.

हे आहेत तुमचे पर्यायी मार्ग:

  • बोपदेव घाट: कोंढवामार्गे सासवडला जाण्यासाठी हा सर्वात सोयीचा पर्याय आहे.

  • लोणी काळभोर-फुरसुंगी मार्ग: हडपसरमधील गर्दी टाळण्यासाठी सोलापूर महामार्गावरून लोणी काळभोरमार्गे सासवडकडे वळता येईल.

भविष्यात पालखी महामार्ग चकाचक आणि रुंद होणार आहे. यामुळे दरवर्षी आषाढी वारीत होणारी वाहतूक कोंडी फुटणार असून, दिवेघाटातील प्रवासाचा वेळ 15 ते 20 मिनिटांनी कमी होणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Bopodi Land Scam: New twist in Bopodi land scam case; Both sides are at loggerheads over the hearing, the administration's decision has been delayed

Bopodi Land Scam: बोपोडी जमीन गैरव्यवहार प्रकरणात नवा ट्विस्ट; सुनावणीला दोन्ही बाजूंची दांडी, प्रशासनाचा निर्णय लांबला

Wednesday, 25 February 2026, 22:58
Shirur News: Sports teacher taken from home and brutally beaten; Tension in Savindane village, students protest.....

Shirur News : घरातून उचलून नेऊन क्रीडा शिक्षकाला बेदम मारहाण; सविंदणे गावात तणाव, विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन…..

Wednesday, 25 February 2026, 22:31

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या अपघाताची सीबीआय चौकशी होणार? मुख्यमंत्र्यांचे अमित शहांना पत्र; मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल

Wednesday, 25 February 2026, 22:01
DA Hike: Big decision of the state government! Employees will get increased allowance from March; Now additional amount will be in the accounts of lakhs of employees

DA Hike : राज्य सरकारचा मोठा निर्णय! मार्चपासून कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव भत्ता; लाखों कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार आता जादा रक्कम

Wednesday, 25 February 2026, 21:12
Manoj Jarange Patil: "Ranshing" once again in June! Manoj Jarange's ultimatum to the government for Maratha reservation; "Implement the Hyderabad Gazetteer, otherwise...

Manoj Jarange Patil: जूनमध्ये पुन्हा एकदा “रणशिंग”! मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम; “हैदराबाद गॅझेटियर लागू करा, नाहीतर…

Wednesday, 25 February 2026, 20:22
Ahilyanagar Accident: Fatal truck-car accident in Ahilyanagar! 5 members of the same family died on the spot

Ahilyanagar Accident : अहिल्यानगरमध्ये ट्रक-कारच्या भीषण अपघात! एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू

Wednesday, 25 February 2026, 19:39
Next Post

IND vs SA: द. आफ्रिकेने भारताचा 'भ्रम' तोडला; पराभवासाठी 'हे' दोन खेळाडू जबाबदार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.