Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

IND vs SA: द. आफ्रिकेने भारताचा ‘भ्रम’ तोडला; पराभवासाठी ‘हे’ दोन खेळाडू जबाबदार

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 23 February 2026, 8:37

पुणे: टी-20  विश्वचषकाच्या ‘सुपर 8’ फेरीची सुरुवात टीम इंडियासाठी अत्यंत वाईट ठरली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताला 76 धावांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला. हा केवळ पराभव नाही, तर आतापर्यंत साखळी फेरीत भारतीय फलंदाजीतील ज्या त्रुटी विजयाच्या पडद्याखाली झाकल्या गेल्या होत्या, त्या दक्षिण आफ्रिकेने चव्हाट्यावर आणल्या आहेत.

 

प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. भारताच्या धारदार गोलंदाजीमुळे आफ्रिकेची अवस्था 3 बाद 20 अशी झाली होती. मात्र, इथूनच सामन्याचे चित्र पालटले. डेवाल्ड ब्रेव्हिस (45 धावा) आणि अनुभवी डेव्हिड मिलर (63 धावा) या जोडीने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत 50 चेंडूत 97 धावांची वादळी भागीदारी केली. या जोडीने भारताला बॅकफूटवर ढकलले आणि आफ्रिकेने187 धावांपर्यंत मजल मारून दिली.

188 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली. परिणामी, संपूर्ण भारतीय संघ केवळ 111 धावांत परतला.

सामन्यानंतर बोलताना दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने भारताचा पराभव ब्रेव्हिस आणि मिलर या दोघांनमुळे झाल्याचे सांगितले . मार्करम म्हणाला, “खेळपट्टीचा अंदाज घेऊन आमच्या फलंदाजांनी मधल्या षटकांत जी फटकेबाजी केली, तोच टर्निंग पॉईंट ठरला.  सुपर 8 मध्ये प्रत्येक सामना महत्त्वाचा असताना, अशा प्रकारची फलंदाजी भारताला स्पर्धेबाहेर ढकलण्यास पुरेशी आहे. आगामी सामन्यांत भारताला आपल्या खेळात बदल करावा लागेल.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Pimpari Chinchwad Crime: Saraita, who broke more than 60 houses in the city, arrested; Crime Branch Unit 1's performance

वाकडमध्ये ड्रग्जवर मोठी कारवाई; 27.75 लाखांचे एमडी जप्त, पुणे-मुंबईतील 2 तस्कर अटकेत

Saturday, 4 April 2026, 11:55
Harshwardhan Ashok Kharat

Harshwardhan Ashok Kharat : दैवी शक्तीच्या नावाखाली ‘माया’ जमवली; भोंदूबाबाच्या घरातून रोख रकमेचा पाऊस, मुलाच्या खुलाशामुळे खळबळ

Saturday, 4 April 2026, 11:39

भोंदू बाबा अशोक खरातचा 12 वा कारनामा! कांदा व्यापाऱ्याला लावला चुना; ‘देवाचा कोप होईल’ म्हणत केली फसवणूक

Saturday, 4 April 2026, 11:12
Chhatrapati Shivaji Maharaj Statue

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मराठा-धनगर समाजाच्या मध्यस्थीने अंजनगावात शांतता; शिवरायांचा पुतळा नवीन जागेवर सन्मानाने बसणार

Saturday, 4 April 2026, 11:08

काळाचा भीषण घाला! नीरा कालव्यात कार कोसळून तिघांचा दुर्दैवी अंत; चालक सुदैवाने बचावला

Saturday, 4 April 2026, 10:37

डान्सच्या वादातून औंधमध्ये तुफान हाणामारी; 5 जणांविरुद्ध गुन्हा, सार्वजनिक कार्यक्रमाला गालबोट

Saturday, 4 April 2026, 10:06
Next Post

लटकलेला मृतदेह अन् 'तो' सुसाईड ड्रामा! खेडमधील महिलेसोबत जंगलात घडलं भयंकर; नेमकं प्रकरण काय? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.