Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: मोठी बातमी..! पालिकेच्या अभय योजनेला स्थायी समितीकडून मंजुरी; अजूनही अडीच हजार कोटींची थकबाकी प्रलंबित

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 1 December 2025, 11:59

पुणे:पुणे महापालिकेने (Pune News) मिळकतकर थकवणाऱ्या नागरिकांसाठी जाहीर केलेल्या ‘अभय योजनेत’ मोठा बदल केला आहे. यापूर्वीच्या योजनांचा लाभ घेतलेल्या थकबाकीदारांनाही आता चालू असलेल्या योजनेत दंडावर 75 टक्के सवलत देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. या निर्णयावर सजग नागरीक मंचने तीव्र विरोध केला आहे.

 

राजकीय पक्षांच्या मौनावर प्रश्न

सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी टिका केली कि, प्रशासन मोठ्या थकबाकीदारांकडून वसुली करण्याकडे मनमानी कारभार करत पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. वेलणकर यांनी माहिती अधिकारात (RTI) मिळवलेल्या आकडेवारीतून मोठा खुलासा झाला आहे. शहरात 2,500 कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित राहिली आहे.

महापालिका प्रशासनाने ‘अभय योजना’ जाहीर करताना, ज्या मिळकतधारकांनी आधीच्या सवलतींचा फायदा घेतला होता, त्यांना चालू योजनेत लाभ मिळणार नाही, हे स्पष्ट केले होते. कारण, सुमारे 1 लाख 40 हजार नागरिकांनी पूर्वी सवलत घेऊनही त्यांनी पुन्हा मिळकतकर थकवला होता. मात्र, महापालिकेच्या सध्याच्या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे आता प्रशासनाने सर्वच थकबाकीदारांना या योजनेचा फायदा घेता यावा, यासाठी एक नवा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला, ज्याला लगेचच मंजुरी मिळाली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

बारामतीत चॉकलेटचे आमिष दाखवून दहा वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Tuesday, 7 April 2026, 16:59

पुण्यात बंटी-बबलीचा कारनामा! मावळमध्ये नवरा-बायकोने व्यावसायिकाला घातला लाखोंचा गंडा; 26 लाख घेऊन दोघंही पसार

Tuesday, 7 April 2026, 16:54

लोणी काळभोर येथे कारने दिलेल्या धडकेत आजीचा जागीच मृत्यू

Tuesday, 7 April 2026, 16:50

लोणी काळभोरमध्ये रॅपिडो चालकावर हल्ला! भाड्याच्या वादातून दगडांनी बेदम मारहाण; जखमीवर आयसीयूमध्ये उपचार सुरु

Tuesday, 7 April 2026, 16:41

मुंबईत व्यापाऱ्याला 17.5 कोटींचा चुना! पुण्यातील जमिनीच्या नावाने घातला गंडा; बाप-लेकाचा काळा कारनामा उघड

Tuesday, 7 April 2026, 16:19

बारा महिने सर्दी? याकडे दुर्लक्ष करू नका; असू शकतो ‘हा’ गंभीर आजार!

Tuesday, 7 April 2026, 16:10
Next Post

Vande Bharat Express : रेल्वे बोर्डाचा मोठा निर्णय..! वंदे भारत ट्रेनसाठी पुण्यासह 'या' तीन ठिकाणी नवे डेपो उभारणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.