Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पोलीस अधिकाऱ्याच्या दबाबमुळे पुण्यातील तरुणाची आत्महत्या; नातेवाईकांचा रस्ता रोको आंदोलन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 27 November 2025, 17:35
Uruli Kanchan Suicide: 19-year-old girl commits suicide by hanging herself at her residence in Uruli Kanchan

Pune Crime: भोर: पुणे जिल्ह्यातील भोर (Bhor) तालुक्यात एका युवकाने आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी सकाळपासून नातेवाईक आणि आंबेडकरीचळवळीतील कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेत रस्ता रोको आंदोलनाला बसले. तरुणाने एका पोलिस अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा दावा करत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यावर कारवाई करा अश्या घोषणा करत आंदोलन केले जात आहे. (Pune Crime)

 

हेही वाचा- मोठी बातमी : नगरपरिषद निवडणुक मतदानाची वेळ बदलली! नवी वेळ जाहीर

मिळालेल्या माहितीनुसार, मयूर खुंटे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याने दोन दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीची छेडछाड केली होती त्याप्रकरणी चौकशीसाठी भोर पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले होते. चौकशीदरम्यान काही पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर दबाब टाकला तसेच त्याचा बेदम मारहाण करण्यात आले असा आरोप मयुरच्या नातेवाईकांनी केला आहे.

दबाबाला बळी पडून मयूनने आत्महत्या केली. त्याचा मृतदेह भोर येथील सरकारी रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून न घेतल्याने आंबेडकरी कार्यकर्ते आणि कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारण्यास ठाम नकार देत आहे.

गुरुवारी सकाळपासून या विरोधात भोर महाड रोड वर रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले. “पोलिसांवर गुन्हा नोंदवल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही,” असा निर्धार नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे भोर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामीण पोलीस दलाकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Loni Kalbhor: विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान; सांगवी सांडस येथे यशस्वी बचावमोहीम

Friday, 3 April 2026, 16:05

अशोक खरातच्या लग्नातील ‘तो’ भयंकर किस्सा! हळद समारंभाला भोंदूबाबाने कपडे काढले अन् समोरचं दृश्य बघून अख्ख गाव झालं हैराण….

Friday, 3 April 2026, 15:55

टीईटी सक्तीचा जाच संपला! नवीन नियम केवळ नव्या भरतीसाठीच; जुन्या शिक्षकांची नोकरी आता सुरक्षित

Friday, 3 April 2026, 15:53
Crime

Crime : आधी गुंगीचे औषध, मग टॉवेलने गळा आवळला; शेअर बाजारातील तोटा भरून काढण्यासाठी 73 वर्षीय घरमालकिणीचा खून

Friday, 3 April 2026, 15:45

बाहेर प्रबोधन, घरात छळ! ‘मृदंगाचार्य’ अमोल लघाणेच्या विवाहबाह्य संबंधांमुळे पत्नीने केली आत्महत्या; वारकरी संप्रदायात संताप

Friday, 3 April 2026, 15:34
Crime

Crime : लाईफ जॅकेट नाही, ना सेफ्टी बेल्ट! पुण्यात पुलाचे काम करताना मजुराचा खोल पाण्यात बुडून अंत; कंत्राटदाराचा निष्काळजीपणा उघड

Friday, 3 April 2026, 15:01
Next Post

Pune Accident: थेऊर येथे ट्रकने दिलेल्या धडकेत 9 दुचाकींचा चक्काचूर; ट्रक चालकावर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.