Sunday, April 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Bribe News: पौड पोलीस ठाण्यात एसीबीची कारवाई ! 35 हजारांची लाच घेताना उपनिरीक्षकाला रंगेहात अटक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 22 February 2026, 22:32
Pune Bribe News: ACB action in Paud police station! Sub-inspector arrested red-handed while taking bribe of Rs 35 thousand

पुणे: पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पौड पोलीस ठाण्यातील (Pune Bribe News) एका अधिकाऱ्यावर लाच घेतल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. तक्रारदाराकडून तपासात मदत करण्याच्या मोबदल्यात पैशांची मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. पडताळणीनंतर सापळा रचून संबंधित अधिकाऱ्याला प्रत्यक्ष रक्कम स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. (Paud Police Station)

 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पौड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन बाळासाहेब शिंदे (वय 45) यांना 35,000 रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. ही कारवाई 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 17.40 वाजता मुळशी बीट कार्यालयात करण्यात आली.

तक्रारदाराविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास सचिन शिंदे करत होते. संबंधित गुन्ह्यात तक्रारदाराची गाडी जप्त न करण्यासाठी आणि तपासात मदत करण्यासाठी त्यांनी 1,00,000 रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार 18 फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.

20 फेब्रुवारी रोजी पडताळणी करण्यात आली असता शिंदे यांनी 1,00,000 रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. तडजोडीनंतर ही रक्कम 35,000 रुपयांवर निश्चित करण्यात आली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. पंचांच्या उपस्थितीत तक्रारदाराकडून 35,000 रुपये स्वीकारताना शिंदे यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांनी काम पाहिले, तर तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे काम पाहत आहेत. पौड परिसरात या कारवाईमुळे खळबळ उडाली असून भ्रष्टाचाराविरोधात प्रशासनाने कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

संजू सॅमसनचा “चेन्नई एक्सप्रेस” अवतार! दिल्लीविरुद्ध हंगामातील पहिलं शतक; 52 चेंडूत टीकाकारांची तोंडं केली बंद

Saturday, 11 April 2026, 23:12

35 हजारांची लाच घेणं पडलं महागात! सरपंच पत्नी अन् शिक्षक पतीवर अपात्रतेची टांगती तलवार; जिल्हा प्रशासनाची कडक कारवाई

Saturday, 11 April 2026, 22:56
"My death is here now..."; Impostor Ashok Kharat wept bitterly in front of the SIT! Kharat, who claims divine powers, sees his own future...

माझं मरण आता इथंच…”; एसआयटी समोर ढसाढसा रडला भोंदू अशोक खरात! दिव्यशक्तीचा दावा करणाऱ्या खरातला दिसतंय स्वतःचंच भविष्य…

Saturday, 11 April 2026, 22:38
Will Nashik's "that" famous company close down? Moves to shift unit to Pune-Mumbai after sexual harassment and conversion cases

नाशिकची “ती” नामांकित कंपनी बंद होणार? लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणानंतर युनिट पुण्या-मुंबईला हलवण्याच्या हालचाली

Saturday, 11 April 2026, 22:03

सोलापूर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय! अनधिकृत पुतळ्यांची माहिती न दिल्यास “पोलीस पाटील” बडतर्फ होणार, तर सदस्यांचे पद जाणार

Saturday, 11 April 2026, 21:48

मध्यरात्री रेल्वे रोखली अन् प्रवाशांचे दागिने-मोबाईल लंपास! कराडजवळ सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडेखोरांचा हल्ला; रेल्वे पोलिसांची धावपळ

Saturday, 11 April 2026, 21:23
Next Post
Shocking News: Horrible! 'I will beat you so much that you will never get pregnant..' Live-in boyfriend burned her genitals with sanitizer; made her drink urine and left her naked...

Shocking News: भयंकर! 'तुला एवढं मारेल की तू कधीच प्रेग्नेंट..' लिव्ह-इन बॉयफ्रेंडने सॅनिटायझरने गुप्तांग जाळलं; लघवी प्यायला लावली अन् तिला नग्न अवस्थेत...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.