Saturday, August 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चारित्र्यावर संशय, मारहाण अन् गरोदर विवाहितेला जबरदस्तीने डेटॉल पाजलं; पुण्यातील धक्कादायक घटना

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 8 August 2026, 9:24

पुणे : पुण्यात विवाहित महिलांच्या छळाच्या घटनांमध्ये वाढ होत असून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नात अपेक्षेप्रमाणे पाहुणचार झाला नाही, तसेच हुंड्यामध्ये महागड्या वस्तू मिळाल्या नाहीत, अशा कारणांवरून विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच प्रकरणात पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण केल्याचीही तक्रार पोलिसांकडे दाखल झाली आहे.

सर्वात गंभीर बाब म्हणजे पीडिता गरोदर असतानाही तिच्यावर कथितपणे दबाव टाकण्यात आला. सासरच्या मंडळींनी तिला जबरदस्तीने डेटॉल पाजल्याचा आरोप तिने केला आहे. या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणातील पीडित 22 वर्षीय विवाहितेने काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारीनुसार, पती तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. या संशयातून तिच्याशी वारंवार वाद घालून तिला मारहाण करण्यात येत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून विविध कारणांवरून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. हुंड्यात अपेक्षित वस्तू मिळाल्या नाहीत आणि लग्नावेळी योग्य पाहुणचार झाला नाही, असे सांगत तिच्यावर दबाव टाकला जात असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी पती प्रतीक पिंगळे (वय 27) आणि सासू वंदना सुनील पिंगळे (वय 45, दोघे रा. अक्कलकोट) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून आणखी तपास सुरु आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दारू पाजली, हात-पाय पकडले अन् दगडाने डोकं ठेचलं; 27 वर्षीय तरुणासोबत घडलं भयंकर

Saturday, 8 August 2026, 10:16

मदतीच्या बहाण्याने गाडी अडवली, गोळ्या झाडल्या अन् 22 तोळे सोनं लुटलं; पुण्यात व्यावसायिकासोबत घडलं भयंकर

Saturday, 8 August 2026, 9:53

चारित्र्यावर संशय, मारहाण अन् गरोदर विवाहितेला जबरदस्तीने डेटॉल पाजलं; पुण्यातील धक्कादायक घटना

Saturday, 8 August 2026, 9:24

कर्जमाफीचा पहिला टप्पा पूर्ण! 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा, पण 12 लाख शेतकरी अजूनही प्रतीक्षेत; अडचण नेमकी कुठे?

Saturday, 8 August 2026, 8:57

शनिवारी पुण्यात महामोर्चा; वाहतुकीत मोठा बदल! ‘या’ रस्त्यांवर जाण्याआधी पर्यायी मार्ग पाहा

Saturday, 8 August 2026, 8:24

महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचं संकट! कोकणात मुसळधार सरी, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा

Saturday, 8 August 2026, 8:14
Next Post

मदतीच्या बहाण्याने गाडी अडवली, गोळ्या झाडल्या अन् 22 तोळे सोनं लुटलं; पुण्यात व्यावसायिकासोबत घडलं भयंकर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.