Saturday, August 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कर्जमाफीचा पहिला टप्पा पूर्ण! 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा, पण 12 लाख शेतकरी अजूनही प्रतीक्षेत; अडचण नेमकी कुठे?

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 8 August 2026, 8:57

पुणे : राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना महायुती सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’मुळे मोठा दिलासा मिळाला आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात तब्बल 6 लाख 22 हजार 207 पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 5,029 कोटी रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या याद्यांच्या आधारे पात्र शेतकऱ्यांची पडताळणी करण्यात आली. आधार प्रमाणीकरण आणि ‘ॲग्री स्टॅक’मधील माहितीच्या आधारे संबंधित खात्यांवर प्रक्रिया करण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यानंतर आता योजनेच्या पुढील प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. नावांमध्ये फरक, दुबार नोंदी तसेच इतर तांत्रिक कारणांमुळे सुमारे 12 लाख खात्यांची प्रकरणे बँकांकडे दुरुस्तीसाठी पाठवण्यात आली आहेत. ही माहिती तपासून दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाणार आहे. सरकारच्या माहितीनुसार, यातील जवळपास 80 टक्के प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. उर्वरित प्रकरणांमध्ये मृत शेतकऱ्यांच्या वारसांची नावे नोंदवण्याचे म्हणजेच म्युटेशनचे काम सुरू आहे.

कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यानंतर नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान देण्याची प्रक्रिया पुढे नेली जाणार आहे.  दरम्यान, कर्जमाफीमुळे थकबाकीचा प्रश्न दूर झाल्याने शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामासाठी नव्याने पीककर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दारू पाजली, हात-पाय पकडले अन् दगडाने डोकं ठेचलं; 27 वर्षीय तरुणासोबत घडलं भयंकर

Saturday, 8 August 2026, 10:16

मदतीच्या बहाण्याने गाडी अडवली, गोळ्या झाडल्या अन् 22 तोळे सोनं लुटलं; पुण्यात व्यावसायिकासोबत घडलं भयंकर

Saturday, 8 August 2026, 9:53

चारित्र्यावर संशय, मारहाण अन् गरोदर विवाहितेला जबरदस्तीने डेटॉल पाजलं; पुण्यातील धक्कादायक घटना

Saturday, 8 August 2026, 9:24

कर्जमाफीचा पहिला टप्पा पूर्ण! 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा, पण 12 लाख शेतकरी अजूनही प्रतीक्षेत; अडचण नेमकी कुठे?

Saturday, 8 August 2026, 8:57

शनिवारी पुण्यात महामोर्चा; वाहतुकीत मोठा बदल! ‘या’ रस्त्यांवर जाण्याआधी पर्यायी मार्ग पाहा

Saturday, 8 August 2026, 8:24

महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचं संकट! कोकणात मुसळधार सरी, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा

Saturday, 8 August 2026, 8:14
Next Post

चारित्र्यावर संशय, मारहाण अन् गरोदर विवाहितेला जबरदस्तीने डेटॉल पाजलं; पुण्यातील धक्कादायक घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.