Saturday, August 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शनिवारी पुण्यात महामोर्चा; वाहतुकीत मोठा बदल! ‘या’ रस्त्यांवर जाण्याआधी पर्यायी मार्ग पाहा

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 8 August 2026, 8:24

पुणे : आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी पुण्यात शनिवारी महामोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनाचा परिणाम शहरातील वाहतुकीवर होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी काही मार्गांवर बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. बंडगार्डन, पुणे स्टेशन आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाहनांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

शनिवारी सकाळी 11 वाजल्यापासून मोर्चा पूर्ण होईपर्यंत वाहतुकीचे हे नियोजन लागू राहणार आहे. शाहीर अमर शेख चौकापासून सुरू होणारा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जाणार आहे. या मार्गावर वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी शक्य असल्यास पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘या’ भागात पार्किंग करता येणार नाही

मोर्चाच्या काळात गर्दी आणि सुरक्षेचा विचार करून काही रस्त्यांवर वाहन उभे करण्यास मनाई करण्यात आली आहे. मालधक्का चौक, बोल्हाई चौक-पुणे स्टेशन रस्ता, साधू वासवाणी चौक, जीपीओ चौक, नरपतगिरी चौक, फोटोझिंको प्रेस परिसर आणि डॉ. बॅनर्जी चौक या ठिकाणी पार्किंग टाळावे लागणार आहे.

कोणता मार्ग वापरावा?

शाहीर अमर शेख चौकाकडून मालधक्का चौकाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना आरटीओ चौक आणि जहांगीर चौकाच्या बाजूने पुढे पाठवले जाणार आहे. आरटीओ चौकातून जहांगीर चौक किंवा शाहीर अमर शेख चौकाकडे जाणाऱ्यांना कुंभारवेस मार्गाचा पर्याय राहणार आहे.

 

जीपीओ चौकातून बोल्हाई किंवा मालधक्का चौकाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी किराड चौक आणि नेहरू मेमोरियल चौक हा पर्यायी मार्ग असेल. पुणे स्टेशनहून मालधक्का चौकाकडे जाणाऱ्या चालकांनी अलंकार चौकातून जाणे अपेक्षित आहे.

नरपतगिरी चौकातून मालधक्क्याकडे जाणारी वाहने 15 ऑगस्ट चौक, कमला नेहरू हॉस्पिटल, पवळे चौक आणि कुंभारवेस चौक या मार्गाने वळवली जाणार आहेत. बॅनर्जी चौकातून शाहीर अमर शेख चौकाकडे जाणाऱ्या वाहनांसाठीही याच मार्गाचा वापर केला जाणार आहे.

दरम्यान, वाहतूक बदलांच्या काळात रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने आणि अन्य अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना अडथळा येऊ नये याची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी मार्गाची माहिती घेऊन प्रवासाचे नियोजन करावे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दारू पाजली, हात-पाय पकडले अन् दगडाने डोकं ठेचलं; 27 वर्षीय तरुणासोबत घडलं भयंकर

Saturday, 8 August 2026, 10:16

मदतीच्या बहाण्याने गाडी अडवली, गोळ्या झाडल्या अन् 22 तोळे सोनं लुटलं; पुण्यात व्यावसायिकासोबत घडलं भयंकर

Saturday, 8 August 2026, 9:53

चारित्र्यावर संशय, मारहाण अन् गरोदर विवाहितेला जबरदस्तीने डेटॉल पाजलं; पुण्यातील धक्कादायक घटना

Saturday, 8 August 2026, 9:24

कर्जमाफीचा पहिला टप्पा पूर्ण! 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा, पण 12 लाख शेतकरी अजूनही प्रतीक्षेत; अडचण नेमकी कुठे?

Saturday, 8 August 2026, 8:57

शनिवारी पुण्यात महामोर्चा; वाहतुकीत मोठा बदल! ‘या’ रस्त्यांवर जाण्याआधी पर्यायी मार्ग पाहा

Saturday, 8 August 2026, 8:24

महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचं संकट! कोकणात मुसळधार सरी, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा

Saturday, 8 August 2026, 8:14
Next Post

कर्जमाफीचा पहिला टप्पा पूर्ण! 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा, पण 12 लाख शेतकरी अजूनही प्रतीक्षेत; अडचण नेमकी कुठे?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.