Thursday, October 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मार्केट यार्डच्या आठवडे बाजाराला पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांची भेट; चोरी प्रतिबंध व वाहतूक कोंडीवर उपाययोजना

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 20 June 2026, 15:01

ओमकार भोरडे

शिरूर: शनिवारी भरणाऱ्या शिरूर मार्केट यार्डच्या आठवडे बाजारात चोरीच्या घटना टाळण्यासाठी व वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी शिरूर पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला होता. यावेळी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या.

बाजारात मोठी गर्दी, पोलिसांचा कडक बंदोबस्त

दि. 20 जून रोजी सकाळी 10:30 ते 11:00 वा. दरम्यान शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील मार्केट यार्ड येथील आठवडे बाजाराला भेट देण्यात आली. शिरूर शहर व पंचक्रोशीतील नागरिकांसह अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व पारनेर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने भाजीपाला, किराणा व जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी येथे येतात. त्यामुळे बाजारात मोठी गर्दी असते.

मोबाईल चोरी, दागिने चोरी व इतर मालमत्तेविरुद्धचे गुन्हे घडण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस अधिकारी व अंमलदारांनी बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर पेट्रोलिंग केले. यावेळी उपस्थित शेतकरी व नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. प्राप्त सूचना व समस्या याबत उपाययोजना करण्यासाठी मार्केट यार्ड, शिरूर यांच्या कार्यालयास लेखी पत्र देण्यात येणार आहे.

वाहतूक कोंडीवर उपाय व नाकाबंदी

बाजाराच्या दिवशी वाहनांची संख्या वाढल्याने होणारी वाहतूक कोंडी व पार्किंग व्यवस्थापन याबत शिरूर नगरपालिकेशी समन्वय साधून उपाययोजनांवर सल्लामसलत सुरू आहे. याच भाग म्हणून सकाळी 11:00 ते 11:30 वा. दरम्यान पाबळ फाटा चौक व एसटी स्टँड चौक, शिरूर येथे नाकाबंदी करण्यात आली.

नाकाबंदी दरम्यान गाड्यांवर ब्लॅक फिल्म लावणारे वाहनचालक, नंबर प्लेट नसलेल्या गाड्या, ड्रायव्हिंग लायसन्स नसले चालक आणि इतर वाहतूक नियम मोडणारे अशा वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली.

नागरिकांनी बाजारात येताना आपला मोबाईल, पाकीट व दागिने सांभाळण्याचे आवाहन पोलिस निरिक्षक विनोद पाटील यांनी केले आहे. तसेच वाहतुकीचे नियम पाळून सहकार्य करण्याची विनंती केली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तुमचंही AXIS बँकेत अकाउंट आहे? मग ही बातमी तुमच्यासाठी; १ डिसेम्बरपासून लागू होणार नवी नियम, वाचा सविस्तर…

Thursday, 29 October 2026, 22:18

MPSC विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! तुकाराम मुंढेंचे १६ नोव्हेंबरपूर्वी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे थेट आवाहन

Thursday, 29 October 2026, 21:29

पोलिस चौकीसमोर महिलेचा विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न; टाकळी हाजी परिसरात खळबळ

Thursday, 29 October 2026, 20:59

अन् मुस्कान चक्क साहिलसाठी तुरुंगात करणार करवा चौथचा उपवास! शृंगाराचं साहित्य मागवल्यानं चर्चा; पण एकमेकांना भेटण्याची परवानगी नाही

Thursday, 29 October 2026, 20:16

त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी प्रशासनाचा सर्वात मोठा मास्टरप्लॅन! ४ तासांत संपूर्ण त्र्यंबकेश्वर दर्शन अन् थेट हेलिकॉप्टरने प्रवास

Thursday, 29 October 2026, 19:49

पिंपरी चिंचवड महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश! मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे ACBच्या जाळ्यात; टेंडरसाठी मागितली १९ हजारांची लाच

Thursday, 29 October 2026, 18:57
Next Post

गावठी हातभट्टीची दारु विक्री करणाऱ्या एकावर एम.पी.डी.ए अंतर्गत 1 वर्षासाठी स्थानबध्दतेची कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp